IND beat SA 1st Test: भारतीय संघानं सेंच्युरियनवर गुरुवारी इतिहास घडवला. सेंच्युरियनवरील हा भारताचाच नव्हे तर आशियाई देशातील संघाचा पहिलाच विजय ठरला. ...
Scott Boland News: मेलबर्नमध्ये झालेल्या ashes seriesमधील बॉक्सिंग डे कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. पहिलाच सामना खेळत असलेल्या स्कॉट बोलँड याने अवघ्या ७ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लिश संघाचे ऐतिहासिक पतन घडवून आणले. ...
ICC Test Rankings: मार्नस लाबुशेन वयाच्या २० व्या वर्षी भारताविरुद्धच्या कसोटीमध्ये एक झेल टिपून प्रकाशझोतात आला होता. मात्र त्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. ...
T20 World Cup 2021: संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित झालेल्या टी-२० विश्वचषकाचे काल रात्री सूप वाजले. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विश्वचषकात षटकार-चौकारांची बरसात झाली, तसेच धडाधड विकेट्सही पडले. आता या विश्व ...
ऑस्ट्रेलियन संघानं रविवारी ट्वेंट-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचे हे सहावे जागतिक जेतेपद ठरले. त्यांनी पाच वेळा ( 1987, 1999, 2003, 2007, 2015) वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे. ...
T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : आणखी एका वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असून अगदी अखेरच्या क्षणाला न्यूझीलंडचं असं काय बिनसतं की त्यांना जेतेपदावर पाणी सोड ...