लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

पंत षटकार मारेल, पण... 'लायन'नं शेअर केला टीम इंडियातील 'वाघा'ला रोखण्याचा प्लान - Marathi News | Nathan Lyon On Rishabh Pant What Will Be Australias Strategy To Stop Rishabh Pant Spinner Lyon Revealed Game Plan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंत षटकार मारेल, पण... 'लायन'नं शेअर केला टीम इंडियातील 'वाघा'ला रोखण्याचा प्लान

कांगारूंच्या ताफ्यातील सर्वांचा सगळा फोकस हा फक्त अन् फक्त भारतीय संघातील एका गड्यावर ...

स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO) - Marathi News | England vs Australia, 3rd ODI Steve Smith Gives A Helpless Look As Brydon Carse Grabs A Stunning Catch Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास

स्मिथनं परफेक्ट शॉट सिलेक्शनसह क्षेत्ररक्षक नसलेल्या जागेत हा अप्रतिम फटका खेळला होता. पण ...

ENG vs AUS : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला; यजमानांना घाम फुटला पण कर्णधाराने बदला घेतला - Marathi News |   AUS Vs ENG 3rd ODI England won the third match on the strength of harry brook's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला; यजमानांना घाम फुटला पण कर्णधाराने बदला घेतला

AUS Vs ENG 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखून इंग्लंडने पहिला विजय मिळवला. ...

ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video - Marathi News | eng vs aus 2nd odi Mitchell Starc with an unplayable yorker to dismiss harry Brook  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs AUS : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

Mitchell Starc To Harry Brook : मिचेल स्टार्कची घातक गोलंदाजी. ...

ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट - Marathi News |   ENG vs AUS 2nd ODI Match Australia won the second match in a row to take a 2-0 lead in the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचे पुनरागमन पण स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट

ENG vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ...

ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना - Marathi News | aus vs eng 2nd odi match Steve Smith has just been cleaned up by Matthew Potts, watch here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना

Steve Smith wicket video : स्टीव्ह स्मिथचा उडाला त्रिफळा.  ...

२० चोकार, ५ षटकार! १७२ मिनिटांतील बेस्ट खेळीसह हेडनं मोडला हिटमॅन रोहितचा विक्रम  - Marathi News | Eng vs aus travis head breaks Hitman rohit sharma record in trent bridge odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० चोकार, ५ षटकार! १७२ मिनिटांतील बेस्ट खेळीसह हेडनं मोडला हिटमॅन रोहितचा विक्रम 

ट्रॅविस हेडनं वनडेतील वैयक्तिक सर्वोच्च खेळी केली. या खेळीसह त्याने भारतीय संघाचा कॅप्टन अन् हिटमॅन रोहित शर्मा याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ...

"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा - Marathi News | Virat Kohli chanted Lord Shankar name for 1093 times Gautam Gambhir told special story about Australia Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा

Gautam Gambhir Virat Kohli Interview: ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत गौतम गंभीरने केला महत्त्वाचा खुलासा ...