लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! - Marathi News | IPL 2020 : Mumbai Indians is the only IPL side which is not affected by the England vs Australia series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स (CSK), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ...

IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली - Marathi News | ECB confirms Australia series, England & Australian cricketers will miss the first week of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली

IPL 2020 : परदेशी खेळाडूंना आयपीएलसाठी यूएईत घेऊन येण्याचे आव्हान फ्रँचायझींना पेलावे लागणार आहे. ...

बाबो! मांजरीचं क्षेत्ररक्षण पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू थक्क! - Marathi News | I have seen worst fielders I can assure you!, Dean jones share funny Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो! मांजरीचं क्षेत्ररक्षण पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू थक्क!

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला. ...

अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद! - Marathi News | Sunfish looks like alien worlds biggest rarest sea creature washes up on Australian beach | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद!

एलियनसारख्या दिसणाऱ्या या जीवाचं नाव आहे ओशन सनफिश. ही फिश शोधली कॅथ रॅम्पट्स आणि त्यांचे पती टॉम यांनी. ...

ऑस्ट्रेलिया विमानाचे बुकिंग सुरू होताच ‘फुल्ल’ - Marathi News | Australia flight booking 'full' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑस्ट्रेलिया विमानाचे बुकिंग सुरू होताच ‘फुल्ल’

एअर इंडियाच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात बुधवारी अनेक प्रवासी निराश होऊ परतले. हे प्रवासी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी आले होते, परंतु बुकिंग सुरू होताच सर्व सिट तात्काळ ‘फुल्ल’ झाल्या होत्या. ...

एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण! - Marathi News | Murali Vijay trolled by netizens after Ellyse Perry announces separation from husband Matt Toomua | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण!

England vs West Indias 3rd Test : शेन वॉर्न-ग्लेन मॅकग्रा यांच्या 2000 सालच्या पराक्रमाची आज स्टुअर्ट ब्रॉड-जेम्स अँडरसन पुनरावृत्ती करणार - Marathi News | England vs West Indies 3rd Test: James Anderson -Stuart Broad will achieve what Shane Warne- Glenn McGrath did in 2000 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs West Indias 3rd Test : शेन वॉर्न-ग्लेन मॅकग्रा यांच्या 2000 सालच्या पराक्रमाची आज स्टुअर्ट ब्रॉड-जेम्स अँडरसन पुनरावृत्ती करणार

England vs West Indies 3rd Test: ब्रॉडनं एक विकेट्स घेताच त्याच्या आणि सहकारी गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर एक वेगळाच विक्रम नोंदवला जाणार आहे ...

चीनला समुद्रात घेराव घालतेय अमेरिका, भारत अन् जपानसोबत युद्धाभ्यास सुरू - Marathi News | China is besieging the sea with the US, America practice with India and Japan sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला समुद्रात घेराव घालतेय अमेरिका, भारत अन् जपानसोबत युद्धाभ्यास सुरू

भारतानंतर आता अमेरिकेनं दक्षिण चीनच्या समुद्रातील वादग्रस्त भागात जवळपास 4000 किमीपर्यंत फिलिपिन्स समुद्रात जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलासह युद्धाभ्यास सुरु केला आहे ...