लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

नरभक्षक उंदरांनी या देशात घातले थैमान, कुरतडताहेत लोकांचे डोळे आणि कान  - Marathi News | rats have invaded in Australia, biting people's eyes and ears | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नरभक्षक उंदरांनी या देशात घातले थैमान, कुरतडताहेत लोकांचे डोळे आणि कान 

International News: एकीकडे जग कोरोना विषाणूच्या थैमानामुळे त्रस्त असताना दुसरीकडे या देशातील लोक मात्र वेगळ्याच समस्येने त्रस्त आहेत. ...

परदेशात जाऊन बक्कळ कमाईची नोकरी करायचीय? 'हे' आहेत जबरदस्त पर्याय - Marathi News | highest salaries in the world by country nations with the highest average wages globally | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परदेशात जाऊन बक्कळ कमाईची नोकरी करायचीय? 'हे' आहेत जबरदस्त पर्याय

परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करुन लाखो रुपये कमवावेत अशी तरुणाईची इच्छा असते. हेच स्वप्न बाळगून अनेक जण परदेशवारी देखील करतात. पण नेमकं कोणत्या देशात चांगला पगार किंवा पैसा कमावता येतो याची माहिती नसते. याचीच माहिती जाणून घेऊयात... ...

एकेकाळी ब्लडी इंडियन्स म्हणणारे आज आयपीएलमुळे भारतीयांचे तळवे चाटतायेत; भारतीय दिग्गजाचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | ‘We were all ‘bloody Indians’ to them, now they are licking our backsides’ – Farokh Engineer opens up on how he tackled racism in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकेकाळी ब्लडी इंडियन्स म्हणणारे आज आयपीएलमुळे भारतीयांचे तळवे चाटतायेत; भारतीय दिग्गजाचा जोरदार हल्लाबोल

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ऑली रॉबिन्सन (Ollie Robinson) याच्यावर जून्या ट्विटमुळे आयसीसीनं बंदीची कारवाई केली आहे. ...

पाकिस्तान सुपर लीगमध्ये भयानक घटना, खेळाडूच्या तोंडावर आदळला चेंडू, ७ टाके अन् सर्जरी! - Marathi News | ben dunck hit by ball in catching practice gets 7 stiches onlips | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान सुपर लीगमध्ये भयानक घटना, खेळाडूच्या तोंडावर आदळला चेंडू, ७ टाके अन् सर्जरी!

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज बेन डंक (Ben Dunk) गंभीररित्या जायबंदी झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगच्याआधी सराव शिबिरात बेन डंक याच्या तोंडावर चेंडू आदळल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. ...

प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न, ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन - Marathi News | The arrival of the princess in the British royal family, Kanyaratna to prince Harry And Merkel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न, ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे. हॅरी आणि मेगन यांना शुक्रवारी कन्यारत्न प्राप्त झालं असून लिलिबेट लिली डायना असं या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं आहे. ...

Video : अश्रू, मिठी अन् आनंद; IPL 2021 स्थगित झाल्यानंतर २६ दिवसांनी कुटुंबीयांना भेटले ऑस्ट्रेलियन खेळाडू! - Marathi News | IPL 2021: Pat Cummins, Steve Smith finally reunited with family, leave quarantine in Australia; See pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Video : अश्रू, मिठी अन् आनंद; IPL 2021 स्थगित झाल्यानंतर २६ दिवसांनी कुटुंबीयांना भेटले ऑस्ट्रेलियन खेळाडू!

CoronaVirus News : 'या' शहरात फक्त कोरोनाचे 26 रुग्ण पण तरीही केलं लॉकडाऊन; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण - Marathi News | why melbourne lockdown imposed after only 26 covid positive cases over 5 million population know all | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : 'या' शहरात फक्त कोरोनाचे 26 रुग्ण पण तरीही केलं लॉकडाऊन; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates : शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास आहे. इतक्या कमी प्रमाणात रुग्ण असतानाही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

प्रशिक्षक म्हणून कायम राहण्यासाठी शैली बदला, समीक्षेनंतर जस्टिन लँगर यांना मिळाले संकेत - Marathi News | Change the style to stay as coach, hints Justin Langer got after the review | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक म्हणून कायम राहण्यासाठी शैली बदला, समीक्षेनंतर जस्टिन लँगर यांना मिळाले संकेत

Justin Langer: ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मोसम संपल्यानंतर लँगर यांच्या कामाची समीक्षा करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांना ही सूचना देण्यात आली आहे. ...