लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

कर्णधार, प्रशिक्षकाची संघ निवडीत थेट भूमिका असायला हवी? - Marathi News | Should captain coach have a direct role in team selection cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार, प्रशिक्षकाची संघ निवडीत थेट भूमिका असायला हवी?

संघ निवडीत कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या भूमिकांचे वेगवेगळ्या देशात विविध निकष आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डात कर्णधार हा निवड प्रक्रियेचा भाग असतो. ...

Wimbledon Final 2021: महिला बिग बॅश लीगमधील क्रिकेटपटू खेळणार आज विम्बल्डन फायनल! - Marathi News | Wimbledon Final 2021: Ash Barty- once a WBBL cricketer, now a Wimbledon Finalist | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Wimbledon Final 2021: महिला बिग बॅश लीगमधील क्रिकेटपटू खेळणार आज विम्बल्डन फायनल!

Wimbledon Final 2021: ऑस्ट्रेलियाची अॅश बार्टी आणि झेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांच्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला गटाची फायनल होणार आहे. ...

WI vs AUS : ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज १९ धावांत माघारी; वेस्ट इंडिजने मारली बाजी, १० वर्षांत आंद्रे रसेलचे पहिले अर्धशतक! - Marathi News | West Indies vs  Australia 1st T20I : Australia lose 6 for 19 as Obed McCoy, Walsh give West Indies 1-0 lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs AUS : ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज १९ धावांत माघारी; वेस्ट इंडिजने मारली बाजी, १० वर्षांत आंद्रे रसेलचे पहिले अर्धशतक!

West Indies vs  Australia 1st T20I :  वेस्ट इंडिज संघानं पहिल्याच ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला दणका दिला. ...

महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना - Marathi News | Sydney teacher jailed for sexually assaulting her teenage student | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :महिला शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती ठेवले शरीरसंबंध, CCTV मध्ये रेकॉर्ड झाली घटना

Women teacher sexually abused teenage student : मीडिया रिपोर्टनुसार, लंच ब्रेकआधी आरोपी मोनिकाने मुलाला तिचे काही अश्लील फोटो पाठवले होते. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यालाही त्याचे काही आक्षेपार्ह फोटो मागितले होते. ...

उंदरांचा हैदोस! महिला झोपेतून उठली तेव्हा उंदीर कुरतडत होता तिचा डोळा... - Marathi News | When mouse eats Women's eyeball in Australia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंदरांचा हैदोस! महिला झोपेतून उठली तेव्हा उंदीर कुरतडत होता तिचा डोळा...

गेल्या ९ महिन्यांपासून ऑस्ट्रेलियामध्ये उंदरांचं हैदोस सुरूच आहे. हॉस्पिटल, शाळा, लोकांच्या घरात उंदरांचे कारनामे बघता येतात. ...

CoronaVirus News : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धसका! 'या' देशातील एक कोटी नागरिकांवर लॉकडाऊनचे निर्बंध - Marathi News | CoronaVirus News australians go under lockdown in fight against covid 19 delta variant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धसका! 'या' देशातील एक कोटी नागरिकांवर लॉकडाऊनचे निर्बंध

CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्णसंख्या तब्बल 182,304,517 वर पोहोचली आहे. तर 3,948,005 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

प्यार की निशानी; ऑलिम्पिकपटूच्या निधनानंतर प्रेयसीनं केलं त्याच्या शुक्राणूंचं बीजारोपण, वर्षभरानंतर दिली 'गोड बातमी' - Marathi News | Winter Olympian Alex Pullin's girlfriend is pregnant following a desperate battle to retrieve his sperm after his death last year | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्यार की निशानी; ऑलिम्पिकपटूच्या निधनानंतर प्रेयसीनं केलं त्याच्या शुक्राणूंचं बीजारोपण, वर्षभरानंतर दिली 'गोड बातमी'

ICC World Test Championship नं साऱ्यांनाच केलं मालामाल; जाणून घ्या प्रत्येक संघाला मिळाली किती बक्षीस रक्कम! - Marathi News | ICC World Test Championship 2019-21: Team-Wise Prize Money Won In The Tournament | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Test Championship नं साऱ्यांनाच केलं मालामाल; जाणून घ्या प्रत्येक संघाला मिळाली किती बक्षीस रक्कम!

Team-Wise Prize Money Won In The Tournament जून २०१९पासून सुरू झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला २३ जून २०२१ मध्ये पहिला विजेता मिळाला. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं जेतेपदाची मानाची गदा अन् कोट्यवधींची बक्षीस रक्कम जिंकली. ...