लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

दिलदार मनाचा माणूस! लॉटरीत जिंकलेले तब्बल ५ कोटी केले दान; कारण ऐकून व्हाल अवाक्... - Marathi News | The person got a lottery of 5 crores, did not spend a single rupee on himself; Learn why? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जबरदस्त! लॉटरीत जिंकलेले तब्बल ५ कोटी केले दान; कारण ऐकून व्हाल अवाक्...

ऑस्ट्रेलियन व्यक्ती पीटर चार्लटन(Peter Charleton) ने टैट्स लोट्टोची लॉटरी जिंकली. या लॉटरीत व्यक्तीनं ५ कोटींचे बक्षीस रक्कम म्हणून मिळाली. ...

IPL 2021, Nathan Ellis : पंजाब किंग्सला थरारक विजय मिळवून देणारा गोलंदाजानं केलंय मजूराचं काम, तर कधीकाळी होता सहाय्यक शिक्षक! - Marathi News | IPL 2021, Nathan Ellis: Working 5 jobs, 7 days a week: Punjab Kings Nathan Ellis’ story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सहाय्यक शिक्षक. मजूर अन् बरंच काही!; पंजाबच्या डेथ ओव्हर स्पेशालिस्टची ध्येयपूर्तीसाठी मेहनत

IPL 2021, PBKS : पंजाब किंग्सनं शनिवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघावर ५ धावांनी विजय मिळवला. ...

जगातील सर्वाेच्च नेत्यांना माेदींचं खास गिफ्ट; जाणून घ्या, कुणाला काय दिलं - Marathi News | PM Narendra Modi presents unique gifts to Kamala Harris, Quad leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वाेच्च नेत्यांना माेदींचं खास गिफ्ट; जाणून घ्या, कुणाला काय दिलं

कमला हॅरिस यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये एक वस्तू त्यांच्या आजाेबांशी संबंधित आहे. ही भेटवस्तू पाहून हॅरिस अतिशय आनंदी झाल्या. ...

VIDEO : हवेत ड्रोन उडताना पाहून कावळ्याने केला हल्ला, बघा त्यानंतर काय झालं... - Marathi News | Video drone flying in the air suddenly crow attacks with peck you must see what happened | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : हवेत ड्रोन उडताना पाहून कावळ्याने केला हल्ला, बघा त्यानंतर काय झालं...

एका ग्राहकाने या डिलिव्हरीच्या माध्यमातून जेवण मागवलं होतं. तो त्याच्या जेवणाची वाट बघत होता. पण अचानक भलतंच काहीतरी घडलं. ...

'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत' - Marathi News | australians have changed their approach because of ipl says ramiz raja | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत'

टी-२० लीगमध्ये आयपीएलची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण याच लीगवरुन आता खेळाडूंच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ...

IPL 2021: "येत्या तीन वर्षात मला जगातील सर्वोत्तम फिनिशर व्हायचंय" - Marathi News | IPL 2021 I want to be the best finisher in the world in the next three years says marcus stoinis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझं ठरलंय...येत्या तीन वर्षात मला जगातील सर्वोत्तम फिनिशर व्हायचंय'

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये दाखल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यानं मोठं विधान केलं आहे. ...

30 वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारानं अचानक केलं आत्मसमर्पण, जाणून घ्या कारण... - Marathi News | Australia news: wanted fugitive surrenders after 30 years, because covid left him homeless and jobless | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :30 वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारानं अचानक केलं आत्मसमर्पण, जाणून घ्या कारण...

गांजाची लागवड केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला 64 वर्षीय डोर्को देशिक 1992 मध्ये ग्राफटन तुरुंगातून पळून गेला होता. ...

अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम - Marathi News | Australia America and Britain joins hand for nuclear submarine project which made china furious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इंग्लंडच्या मदतीनं ऑस्ट्रेलिया तयार करतोय  आण्विक पाणबुड्या, चीनला फुटला घाम

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, या करारानंतर काही देश अणुप्रसार प्रतिबंध कराराच्या (एनपीटी) पळवाटांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. ...