डेव्हिड वॉर्नर, हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक फोटो, खांद्यात तोंड खूपसून डोळ्यातलं पाणी लपवणारा. ती एक इमेज आणि वर्ल्ड कप जिंकून देणारा जबरदस्त बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार स्वीकारणारा वाॅर्नर ही एक इमेज. ...
जेव्हा जेव्हा वाटेल ना आपलं आयुष्य फार छळकुटं आहे, तेव्हा तेव्हा ही ‘वेड’ची गोष्ट नक्की आठवावी? सगळं संपलंय असं वाटत असतानाच नियती आणि माणसाचं कर्तृत्वही अशी काही कमाल करतं की, सारा माहौलच बदलून जातो. पार ‘वेड’ लागतं वेड.तर ही त्या वेडचीच गोष्ट. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अॅशेज मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडू सोमवारी दुबईहून क्विन्सलँडसाठी रवाना झाले आणि यावेळी त्यांच्यासोबत इंग्लंडचे खेळाडूही होते. ...
T20 World Cup 2022 schedule : ऑस्ट्रेलियन संघानं दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचला आणि प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचे जेतेपद नावावर केलं. ...
३१ वर्षीय मार्शला सातत्याने विविध दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षीही त्याला टाचेच्या दुखापतीने त्रस्त केले होते. गेल्या एक दशकापासून तो ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. ...