रिषभ पंत सध्या ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकासाठी गेलाय. उर्वशी रौतेला देखील ऑस्ट्रेलियातच आहे. या दरम्यान रिषभची गर्लफ्रेंड इशा नेगी हिने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. पण त्यातही चर्चा उर्वशीचीच होतेये. नक्की काय आहे हा गोलमाल... वाचा सविस्तर ...
वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की प्रशांत महासागर वर्षाला सुमारे एक इंच कमी होत आहे. यामुळे अमेरिका आणि आशिया खंड भविष्यात कधीतरी एक होतील आणि अमेशिया नावाचा एक नवा खंड तयार होईल. ...