लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

मोठी बातमी: बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दनुष्का गुणथिलकाला जामीन, समोर ठेवली एक अट - Marathi News | Sri Lankan batter Danushka Gunathilaka granted bail in sexual assault case, The 31-year-old has also been banned from social media until the case returns to court  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दनुष्का गुणथिलकाला जामीन, समोर ठेवली एक अट

T20 World Cup 2022 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात गेलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुणथिलकाला काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. ...

ENG vs AUS : Mitchell Starcचा 'स्पार्क'! भन्नाट चेंडूवर जेसन रॉयचा त्रिफळा उडवला, इंग्लंडने टेकले गुडघे, Video  - Marathi News | ENG vs AUS : What a ball by Mitchell Starc, Jason Roy stumbled forward after it went through him. Balance was nowhere, England 85-4 after 16 overs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल स्टार्कचा 'स्पार्क'! भन्नाट चेंडूवर जेसन रॉयचा त्रिफळा उडवला, इंग्लंडने टेकले गुडघे, Video 

England vs Australia, 1st ODI : वन डे वर्ल्ड कप आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडने २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात केली आहे. ...

मोईन अलीने बिझी शेड्युलची केली तक्रार, क्लार्क म्हणाला, "IPLसाठी फ्लाइट असती तर..." - Marathi News | After Moeen Ali complained about his busy schedule on eng vs aus series, Michael Clarke criticized him saying he would have gone for the IPL if he had a flight  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोईन अलीने बिझी शेड्युलची केली तक्रार, क्लार्क म्हणाला, "IPLसाठी फ्लाइट असती तर..."

अनेक क्रिकेटपटूंनी व्यस्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

IPL 2023: KKR ला मोठा धक्का! 'या' स्टार खेळाडूची आगामी 'आयपीएल'मधून माघार - Marathi News | Big blow to KKR as Pat Cummins opts out of IPL 2023 citing packed international cricket calendar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR ला मोठा धक्का! 'या' स्टार खेळाडूची IPL 2023 मधून माघार

गेल्या हंगामात धडाकेबाज अर्धशतक ठोकत KKRला मिळवून दिला होता विजय ...

'आता नोकरी करणार नाही...', 400 कोटींची लॉटरी जिंकताच व्यक्तीने केली घोषणा - Marathi News | Australian man won lottery of 400 crores and announced I will not work now... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'आता नोकरी करणार नाही...', 400 कोटींची लॉटरी जिंकताच व्यक्तीने केली घोषणा

ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला तब्बल 432 कोटींची लॉटरी लागली आहे. ...

ऑस्ट्रेलियातील क्रूझवर आढळले 800 लोक कोरोना पॉझिटिव्ह!  - Marathi News | Princess cruise ship with at least 800 positive COVID-19 cases docks in Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियातील क्रूझवर आढळले 800 लोक कोरोना पॉझिटिव्ह! 

COVID-19 cases : न्यूझीलंडहून परतलेल्या मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझमध्ये 4 हजारांहून अधिक लोक होते. ...

IPL 2023 : स्टार खेळाडू बर्थ डे पार्टीत पडला, पाय मोडून घेतला; RCB ने Get Well Soonचा मॅसेज करून स्वतःला धीर दिला - Marathi News | Australia have suffered a massive blow; all-rounder Glenn Maxwell will be out indefinitely after breaking his leg on the weekend, RCB send get well soon massage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टार खेळाडू बर्थ डे पार्टीत पडला, पाय मोडून घेतला; RCB ने Get Well Soonचा मॅसेज केला

IPL 2023 Mini Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. २३ डिसेंबरला आयपीएल २०२३ साठी मिनी ऑक्शन होणार आहे ...

Corona Virus : बापरे! क्रूझवर 800 प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह; अधिकाऱ्यांनी मध्येच थांबवलं जहाज अन्... - Marathi News | Corona Virus australia holiday cruise ship 800 test positive sydney officials say high risk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! क्रूझवर 800 प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह; अधिकाऱ्यांनी मध्येच थांबवलं जहाज अन्...

Corona Virus : एका क्रूझमधील तब्बल 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात हे जहाज डॉक करण्यात आले आहे. ...