लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

5 कोटी नरभक्षक खेकड्यांनी अडवले रस्ते, पृथ्वीवरील जिवांचे हे सर्वांत मोठे स्थलांतर - Marathi News | 5 crore cannibal crabs block the roads, the largest migration of life on earth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :5 कोटी नरभक्षक खेकड्यांनी अडवले रस्ते, पृथ्वीवरील जिवांचे हे सर्वांत मोठे स्थलांतर

एवढ्या मोठ्या प्रमाणात खेकडे पाहून तेथे उपस्थित पर्यटक आणि स्थानिक लोक चक्रावून गेले आणि त्यांनी व्हिडीओ आणि छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली.  ...

Mitchell Marsh: चेंडू आला अन् गोळीगत गेला! मिचेल मार्शने तब्बल 115 मीटर लांब मारला षटकार  - Marathi News | aus vs eng Australia's Mitchell Marsh hits a 115m long six, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू आला अन् गोळीगत गेला! मिचेल मार्शने तब्बल 115 मीटर लांब मारला षटकार 

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे ...

ENG vs AUS: डेव्हिड वॉर्नरने शतक ठोकून चिमुकल्याला दिलं गिफ्ट; कांगारूने चोपल्या 350 पार धावा  - Marathi News | ENG vs AUS 3RD ODI Travis Head and David Warner hit centuries for Australia to set England a target of 356 for victory  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरने शतक ठोकून चिमुकल्याला दिलं गिफ्ट; कांगारूने चोपल्या 350 पार धावा 

सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. ...

AUS vs ENG: "मला तुझा शर्ट मिळेल का", चिमुकल्याच्या आग्रहाला वॉर्नरने 'पोस्टर'द्वारे दिले उत्तर, पाहा मजेशीर किस्सा - Marathi News | During the 1st ODI match between Australia and England, David Warner and a small fan had a conversation through the poster | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला तुझा शर्ट मिळेल का", चिमुकल्याचा आग्रह पाहून डेव्हिड वॉर्नरला पिकला हशा!

Australia vs England: सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

कडक लूक आणि डिझाईन, सिंगल चार्जवर ३०० किमीची रेंज; पाहा जबरदस्त Electric Scooter - Marathi News | horwin senmenti 0 maxi electric scooter unveil at eicma auto show specification design details electric vehicle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कडक लूक आणि डिझाईन, सिंगल चार्जवर ३०० किमीची रेंज; पाहा जबरदस्त Electric Scooter

जगभरात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन व्हेईकल्स लाँच करत आहेत. ...

Ashton Agar fielding Video: भन्नाट फिल्डिंग! चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार इतक्यात त्याने घेतली झेप अन्... - Marathi News | Ashton Agar fielding video super saver six Dawid Malan Australia vs England 1st odi eng vs aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भन्नाट फिल्डिंग! चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार इतक्यात त्याने घेतली झेप अन्...

हवेत असतानाच त्याने चेंडू झेलला आणि चपळाईने आत फेकला ...

ENG vs AUS : डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथची जोडी चमकली, ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डेत इंग्लंडला मात दिली - Marathi News | ENG vs AUS : Australia won by 6 wickets (with 19 balls remaining), Brilliant knocks from Travis Head,  David Warner and Steve Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथची जोडी चमकली, ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डेत इंग्लंडला मात दिली

ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. इंग्लंडच्या डेवीड मलानची शतकी खेळी व्यर्थ ठरली.  ...

ENG vs AUS : ४ बाद ६६ वरून इंग्लंडचे कमबॅक; Dawid Malan एकटा भिडला, ऑस्ट्रेलियासमोर उभं केलं तगडं आव्हान - Marathi News | ENG vs AUS : brilliant innings by Dawid Malan, scored 134 (128) runs with 12 fours and 4 sixes,  Australia need 288 to win the first ODI against England. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ बाद ६६ वरून इंग्लंडचे कमबॅक; डेवीड मलान एकटा भिडला, ऑस्ट्रेलियासमोर उभं केलं तगडं आव्हान

England vs Australia, 1st ODI : वन डे वर्ल्ड कप आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडने २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात केली आहे. ...