सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW Australia, Latest Marathi News
सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. ...
ICC ODI Rankings: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोमफोन्टेन येथे पहिल्या दोन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला हटवून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. ...
भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कोलंबो येथे दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ...
७ ऑगस्टला जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघातून लाबुशेनला वगळले गेले होते. ७ सप्टेंबरला कन्कशन खेळाडू म्हणून तो आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत फलंदाजीला अन् ८० धावांची खेळी करून अशक्यप्राय विजय मिळवून दिला... ...
SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर सूर गवसला आहे. ...
भारत, अमेरिका, रशिया आणि चीननंतर ऑस्ट्रेलियालाही आता आपली पहिली चंद्र मोहीम पाठवायची आहे. नासाच्या आर्टेमिस मिशनसोबत ते आपला चंद्र रोव्हर पाठवणार आहेत. ...
भारतात वर्ल्ड कप असल्याने दोन दमदार फिरकीपटूंना संधी ...
David Warner: डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी विमानतळावर रोखले. त्यानंतर वॉर्नरचं बॉडी स्कॅनिंग करण्यात आलं. या स्कॅनिंगमध्ये काही संशयास्पद दिसल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर वॉर्नला विमानात जाऊ देण्यात आलं. ...