लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

वेस्टइंडीज संघ २७ धावांवर ऑलआऊट झाला, त्याला भारत कारणीभूत! लाराच्या वक्तव्याने वेधले लक्ष - Marathi News | Brian Lara veiled IPL swipe after West Indies 27 all out; David Lloyd blames India: They take all the money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्टइंडीज संघ २७ धावांवर ऑलआऊट झाला, त्याला भारत कारणीभूत! लाराच्या वक्तव्याने वेधले लक्ष

west indies 27 all out: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजचा संघ अवघ्या २७ धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर त्यांच्यावर नामुष्की ओढावली आहे ...

विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच - Marathi News | Andre Russell Announces Retirement From International Cricket Last Two Games Will Be Against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच

Andre Russell Retirement: किती तारखेला अन् कुणाविरूद्ध खेळणार शेवटचा सामना, जाणून घ्या... ...

WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी! - Marathi News | ICC World Test Championship Points Table 2025-27 After Australia Crushing West Indies And India Loss Loards Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!

वेस्ट इंडिजसह या संघाची पाटी कोरी ...

WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा - Marathi News | West Indies Bowled Out For 27 Runs And 7 Ducks In Second Innings Is The Most Ducks In An Innings In The History Of Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा

कसोटीत एका डावात सर्वाधिक फलंदाज शून्यावर बाद होण्याचा लाजिरवाणा वर्ल्ड रेकॉर्ड आता कॅरेबियन संघाच्या नावे झाला आहे. ...

टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव - Marathi News | West Indies vs Australia 3rd Test Mitchell Starc Dream Spell He Took A 5 Wicket Haul In Just 15 Deliveries Quickest For Any Bowler To Take A Five For In A Test Inning Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव

पहिल्याच षटकात ओव्हर हॅटट्रिक अन् मग तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारला पंजा ...

Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा - Marathi News | Riley Meredith Video Stump Split In Half Mumbai Indians pacer Fiery Spell Crackles Wicket In T20 Blast 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा

Riley Meredith Split Stump Video : स्टंपचे अशा प्रकारे दोन तुकडे झालेले क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळाले असेल ...

पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का  - Marathi News | Big decision taken in QUAD meeting regarding Pahalgam attack, India sends shock to Pakistan through US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 

QUAD Foreign Minister Meeting Update: काही दिवसांपूर्वी झालेल्या शांघाई सहकार्य परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्याबाबत ठाम भूमिका घेतल्यानंतर आता अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमधून ...

चुकीला माफी नकोच; 'त्या' अंपायर्संनाही अद्दल घडवली पाहिजे! वादग्रस्त निर्णयावर कर्णधारानं असा काढला राग - Marathi News | West Indies Captain Roston Chase Wants Penalty For Umpires After Three Decisions Goes Against Windies He Says Anyone Would Feel Bad Or Feel Hurt About Those Decisions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' अंपायर्संनाही अद्दल घडवली पाहिजे! वादग्रस्त निर्णयावर कर्णधारानं असा काढला राग

आम्ही चूक केली की, कठोर शिक्षा सुनावली जाते, पण... ...