नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW Australia, Latest Marathi News
गाबाच्या खेळपट्टीवर कितीही जोर लावला तरी चेंडू स्विंग होईना; स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची तक्रार ...
उर्वरित चार दिवसांत लवकर सुरु होऊन उशीरपर्यंत चालणार खेळ; ९८ षटके फेकली जाणं अपेक्षित ...
पहिल्या दिवसाचा खेळ जास्त काळ नाही रंगला, पण साराची एक झलक दिसली त्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. ...
ऑस्ट्रेलिया विरुद्ध शंभरावा सामना खेळणारा विराट कोहली हा क्रिकेट जगतातील दुसरा फलंदाज आहे. ...
पावसाच्या व्यत्ययामुळे चाहत्यांना आनंदावरच पाणी फिरल्याचे चित्र दिसत आहे. ...
बॉर्डर गावसकर स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानात खेळवण्यात येत आहे. ...
Australia Playing XI for Gabba, IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एका स्टार वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे ...
ऑस्ट्रेलिया सरकार आता सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कर लावण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास मेटा, गुगल, अल्फाबेट आणि बाइटडान्स सारख्या अनेक मोठ्या कंपन्या ऑस्ट्रेलियन सरकारला कर भरणार आहेत. ...