बांगलादेशविरुद्धचा खडतर दौरा आटोपून भारत दौ-यावर आलेल्या आॅस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी दणदणीत सराव करून घेतला. मंगळवारी झालेल्या सराव सामन्यात शानदार विजय मिळवताना कांगारुंनी भारतीय अध्यक्षीय एकादश संघाचा १०३ धावांनी धुव्वा उडवला. ...
गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये आॅस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजविणा-या भारतीय फिरकीपटूंना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र आपल्या या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विशेष यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे विराट कोहली १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या ...
17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहेत. ...
भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध कडव्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी अननुभवी संघासोबत लढत होणे कुठल्याही संघासाठी चांगली तयारी मानल्या जाणार नाही, पण आॅस्ट्रेलिया संघ मंगळवारी भारतीय अध्यक्षीय एकादशच्या कमकुवत समजल्या जाणा-या संघाविरुद्ध पूर्ण तयारीनि ...
क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात शेरेबाजी (स्लेजिंग) करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी स्मिथ आणि विराटच्या वादाने क्रिकेटजगत ढवळून निघाले होते. ...
भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत होणा-या क्रिकेट मालिकेत जुन्याच नियमांचा अवलंब होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे. ...