कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थानावरही भारतीय संघ विराजमान झाला आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण झालाय असे अधिकृतरित्या म्हणण्यास हरकत नाही. आता राहता राहिलेय ट्वेंटी-२० क्रिकेट. भारतीय संघाचा सध्या ...
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ त्यांच्या मैदानावरील कामगिरीव्यतिरिक्त प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत शेरेबाजी करण्यासाठीही ओळखला जातो. पण सध्या भारत दौ-यावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून जास्त स्लेजिंग पाहायला न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
सलग चार एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले आहे. चांगली कामगिरी करूनही रहाणेला संघातून डच्चू देण्यात आल्याने... ...
भारताने रविवारी ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सात गडी राखून जिंकला. या विजयासोबतच भारतीय क्रिकेट संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. ...
सलामीवीर रोहित शर्माने चौकार-षटकारांची आतिषबाजी करीत कारकीर्दीत १४ व्या शानदार शतकाची नोंद केली. सहा हजार धावांचा टप्पा गाठणा-या रोहितला अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीची साथ मिळताच... ...
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्यानं आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्याची ही फटकेबाजी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला चांगलीच महागात पडली आहे. ...
बंगळुरुत सुरु असलेल्या चौथ्या वन-डेत मुंबईकर रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. ...