लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

एकेकाळी करोडपती असलेला हा इसम आता झाला संन्यासी आणि राहतो बेटावर - Marathi News | this millioner from sydney now lives on island in astralia from last 20 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकेकाळी करोडपती असलेला हा इसम आता झाला संन्यासी आणि राहतो बेटावर

त्याच्याकडे सगळं काही होतं पण कालांतराने ते वैभव गेल्याने आता ते संन्यासी जीवन जगत आहेत. ...

अ‍ॅशेस मालिका : आॅसींच्या विजयात स्टार्क, हेजलवूडची चमक, इंग्लंडवर १२० धावांनी मात - Marathi News | Ashes series: Stark, Hedgehawel shine in England's victory, England beat by 120 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस मालिका : आॅसींच्या विजयात स्टार्क, हेजलवूडची चमक, इंग्लंडवर १२० धावांनी मात

जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आस्ट्रेलियाने इंग्लंडचा १२० धावांनी पराभव केला. ...

अ‍ॅशेस दुसरी कसोटी : शॉन मार्शच्या शतकाने आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत - Marathi News | Ashes second Test: Australia's strong position with Shaun Marsh's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस दुसरी कसोटी : शॉन मार्शच्या शतकाने आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

मधल्या फळीतील फलंदाज शॉन मार्श याने प्रतिकिूल परिस्थितीत केलेल्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने मजबूत ...

चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यासाठी महिलेने लढवली शक्कल, केले गरोदरपणाचे नाटक - Marathi News | woman brought food in stomach as pregnant woman in movie theatre | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चित्रपटगृहात खाद्यपदार्थ नेण्यासाठी महिलेने लढवली शक्कल, केले गरोदरपणाचे नाटक

चित्रपटगृहात मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमती जास्त असल्याने तिने घरून खाद्यपदार्थ नेण्यासाठी अशी व्यवस्था केली. ...

अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन करण्यास इंग्लंड उत्सुक, आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी प्रयत्नशील - Marathi News |  England are eager to return to the Ashes series, trying to win against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन करण्यास इंग्लंड उत्सुक, आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी प्रयत्नशील

इंग्लंड संघ मैदानाबाहेरील घटना विसरून शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुसºया अ‍ॅशेस कसोटीत वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप, संघातून काढलं बाहेर  - Marathi News | Australian cricketer charged with rape, withdrew from the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन क्रिकेटरवर बलात्काराचा आरोप, संघातून काढलं बाहेर 

ऑस्ट्रेलियातील क्रिकेटवर बलात्काराचा आरोप झाला आहे.  त्यामुळे संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...

रेल्वे रुळ ओलांडताना तुम्हीही काळजी घ्या, नाहीतर असं होऊ शकतं - Marathi News | Take care of crossing the railway track, otherwise it can be | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रेल्वे रुळ ओलांडताना तुम्हीही काळजी घ्या, नाहीतर असं होऊ शकतं

स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी तरी रेल्वेरुळ ओलांडू नये, असं कायम सांगितलं जातं,मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ...

सचिनच्याआधी या खेळाडूची जर्सी झाली आहे रिटायर - Marathi News | Before retiring this player's jersey has retired | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्याआधी या खेळाडूची जर्सी झाली आहे रिटायर

नुकतीच बीसीसीआयने मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरची 10 नंबरची जर्सी निवृत्त केली आहे. पण क्रिकेटच्या इतिहासात सचिनची जर्सी पहिलीच अशी जर्सी नाही, जी निवृत्त झाली आहे. ...