क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ही कारवाई होण्यापूर्वीच लेहमन आपले पद चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच सोडण्याच्या तयारीत आहेत. ...
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडावरचे दोन सामन्यांचे निलंबन आयसीसीने मागे घेतले आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. ...
तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौºयावर आलेल्या आॅस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचा तब्बल ३२१ धावांनी फडशा पाडत भारताच्या मुख्य संघाला धोक्याचा इशारा दिला. ...
अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता न आलेल्या भारतीय संघाला मंगळवारी महत्त्वाच्या लढतीत विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
वॅार्नर यावेळी फक्त त्या खेळाडूवर अपशब्द वापरून थांबला नाही, तर त्याने त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही केला. यावेळी वॅार्नरला उस्मान ख्वाजा, नॅथन लियॅान आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी रोखले. ...
पुन्हा त्याच्या हातून तसाच एक बाऊन्सर टाकला गेला आणि पुन्हा एकदा तो फलंदाजाच्या डोक्यावर आदळला. हॅल्मेट होतेच. पण तरीही तो फलंदाज जमिनवर कोसळला. साऱ्यांना पुन्हा एकदा फिलची आठवण आली आणि मैदानातील साऱ्यांनीच त्याच्याकडे धाव घेतली. ...