लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात बदल, सुरक्षेच्या कारणास्तव सामन्यांच्या ठिकाणांची अदला बदली - Marathi News | BCCI swaps venues for 1st and 2nd T20I for Australia series due to security reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात बदल, सुरक्षेच्या कारणास्तव सामन्यांच्या ठिकाणांची अदला बदली

ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. ...

243 धावांची तुफानी खेळी करणारा 21 वर्षीय फलंदाज ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर, कारण ऐकाल तर हैराण व्हाल - Marathi News | Will Pucovski opts out of Australia squad for mental health reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :243 धावांची तुफानी खेळी करणारा 21 वर्षीय फलंदाज ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर, कारण ऐकाल तर हैराण व्हाल

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना कॅनबेरा येथे सुरू आहे. ...

चिंताजनक; मानेवर चेंडू आदळल्यामुळे श्रीलंकेचा फलंदाज स्ट्रेचरवर, काळजाचा ठोका चुकला... - Marathi News | Karunaratne cops a bouncer from Cummins and has to be stretchered off after lengthy treatment on the field. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चिंताजनक; मानेवर चेंडू आदळल्यामुळे श्रीलंकेचा फलंदाज स्ट्रेचरवर, काळजाचा ठोका चुकला...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला मोठा धक्का बसला. ...

काहीही हं... टॉस जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं काय केलं बघा! - Marathi News | what the Australian captain did to win the toss! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काहीही हं... टॉस जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं काय केलं बघा!

या गोष्टीचा खुलासा दस्तुरखुद्द पेनने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. ...

भारताची खिल्ली उडवणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराची नेटिझन्सकडून धुलाई, ऑसी कर्णधाराचीही उडी - Marathi News | England ex-skipper Michael Vaughan trolled by netizans after tweeting against indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची खिल्ली उडवणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराची नेटिझन्सकडून धुलाई, ऑसी कर्णधाराचीही उडी

भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात 92 धावाच करता आल्या. ...

'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर - Marathi News | Australia beat Sri Lanka by an innings and 40 runs on Day 3 at the Gabba | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर

भारतीय संघाकडून पत्करावा लागलेल्या मानहानिकारक पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ विजयपथावर परतला. ...

भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, पण कोहलीच्या कॅप्टन्सीचे काय... - Marathi News | India created history in Australia, but what about captaincy of Kohli ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला, पण कोहलीच्या कॅप्टन्सीचे काय...

सध्याच्या टीम इंडियामध्ये.स्वतः कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्री या दोघांचा अपवाद वगळता कुणाचेच स्थान निश्चित नाही. ...

ऐतिहासिक विजयासह ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट करण्याचा भारताचा प्रयत्न - Marathi News | India's effort to end Australia tour with historic victories | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक विजयासह ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट करण्याचा भारताचा प्रयत्न

आज निर्णायक सामना; गोलंदाजीमध्ये योग्य ताळमेळ साधण्याचे भारतीयांपुढे आव्हान ...