आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW Australia, Latest Marathi News
'ब्लॅक विंग स्टिल्ट' म्हणजेच शेकाट्या या देशांतर्गत पक्ष्यांशी साम्य असणारा ऑस्ट्रेलियन शेकाट्या या नवीन प्रजातीची राज्यात प्रथम नोंद अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी घेतली आहे. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पराभवानंतर भारताच्या वर्ल्ड कप संघात एक बदल पाहायला मिळेल, असे सूचक विधान कर्णधार विराट कोहलीनं केलं होतं. ...
बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांचा 'दीवार' सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांना त्यांचा 'बिल्ला नंबर 786' चांगलाच लक्षात असेल. ...
India vs Australia 5th ODI : ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर झालेल्या नामुष्कीची परतफेड केली. ...
असे मानले जाते की, या गुहेत झोपल्याने अनेक आजार दूर होतात. ...
India vs Australia : चौथ्या वन डे सामन्यात धमाकेदार कामगिरी करून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. ...
मैदानावरील पंचांनाही यावेळी नेमके काय करावे ते सुचले नाही, कारण यापूर्वी अशी घटना त्यांनीही पाहिली नसावी. ...
हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून तो पाहून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे. ...