लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

इंग्लंडच्या समर्थकांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्काबुक्की, शिवीगाळ; लॉर्ड्सवर हायव्होल्टेज ड्रामा  - Marathi News | Ashes, ENG vs AUS 2nd Test : Usman Khawaja, David Warner attacked by MCC members in inside Lord's Long Room, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या समर्थकांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्काबुक्की, शिवीगाळ; लॉर्ड्सवर हायव्होल्टेज ड्रामा 

Ashes, ENG vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील दुसरी कसोटी ४३ धावांनी जिंकून इंग्लंडविरुद्ध २-० अशी आघाडी घेतली. ...

ॲशेस कसोटी : ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड, इंग्लंडला ३२५ धावांमध्ये गुंडाळले - Marathi News | Ashes Test: Australia take a firm hold on the match, bundle out England for 325 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲशेस कसोटी : ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड, इंग्लंडला ३२५ धावांमध्ये गुंडाळले

Ashes Test Series: मिशेल स्टार्क, ट्रॅविस हेड, जोश हेझलवूड यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडची पहिल्या डावात ४ बाद २७९ धावांवरून सर्वबाद ३२५ धावा अशी घसरगुंडी उडाली. ...

इंग्लंडचे शिल्लक ६ फलंदाज ४७ धावांत तंबूत परतले, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत यजमानांना घेरले - Marathi News | Ashes ENG vs AUS : England losing six wickets for 47 runs, as Australia claim a valuable 91 runs first-innings lead, england all out in 325  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचे शिल्लक ६ फलंदाज ४७ धावांत तंबूत परतले, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत यजमानांना घेरले

Ashes ENG vs AUS : स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ४१६ धावांचा डोंगर उभा केला. ...

Ashes Series: दुसरा दिवस इंग्लंडचा, स्मिथच्या शतकानंतरही कांगारू अडखळले - Marathi News | Ashes Series: Day 2 England, Kangaroos stumble despite Steven Smith's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲशेस : दुसरा दिवस इंग्लंडचा, स्मिथच्या शतकानंतरही कांगारू अडखळले

Ashes Series: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर यजमान इंग्लंडने ॲशेस कसोटीच्या दुसऱ्या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर ६१ षटकांत ४ बाद २७८ धावांची मजल मारली. ...

Ashes 2023: पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे त्रिशतक, इंग्लंडच्या बॅझबॉलला कांगारूंचे आक्रमक उत्तर - Marathi News | Ashes 2023: Australia's triple century on day one, Kangaroos' aggressive answer to England's baseball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲशेस; पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे त्रिशतक, इंग्लंडच्या बॅझबॉलला कांगारूंचे आक्रमक उत्तर

Ashes 2023: ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दुसऱ्या ॲशेस कसोटीत यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी ८३ षटकांत ५ बाद ३३९ धावा केल्या. वेगवान गोलंदाज जोश टंग आणि जो रुट यांनी मोक्याच्या वेळी प्रत्येकी दोन बळी घेतले.  ...

Ashes, ENG vs AUS : हंगामा! इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने आंदोलनकर्त्याला उचलून मैदानाबाहेर फेकले, Video - Marathi News | Ashes, ENG vs AUS : Some of protesters on the field and Jonny Bairstow carried out the pitch invader,Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हंगामा! इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने आंदोलनकर्त्याला उचलून मैदानाबाहेर फेकले, Video 

Ashes, ENG vs AUS 2nd Test : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. जेम्स अँडरसनच्या पहिल्याच षटकात 'हंगामा' झालेला पाहायला मिळाला. ...

विश्वचषकात दोनदा IND vs PAK रनसंग्राम? वीरेंद्र सेहवागने जाहीर केले ४ सेमीफायनलिस्ट - Marathi News | Match schedule announced for the ICC Men's Cricket World Cup 2023 and Virender Sehwag said that four teams India, Pakistan, England and Australia will play the semi-finals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकात दोनदा IND vs PAK रनसंग्राम? सेहवागने जाहीर केले ४ सेमीफायनलिस्ट

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : १५ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. ...

८ बाद ६६ धावा! ॲश गार्डनरने ग्रेट मुथय्या मुरलीधरचा विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियाने जिंकली ॲशेस कसोटी   - Marathi News | ASHLEIGH GARDNER 8 wickets for just 66 runs while defending 268 runs in the 4th innings - Australia won the Women's Ashes Test.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८ बाद ६६ धावा! ॲश गार्डनरने ग्रेट मुथय्या मुरलीधरचा विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियाने जिंकली ॲशेस कसोटी  

महिलांच्या ॲशेस मालिकेतल्या एकमेव कसोटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ...