शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

औरंगजेबाची कबर

शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाला त्यांच्याच इच्छेनुसार शेख जैनुद्दीन साहेबांच्या दर्ग्यातील एका अचिन्हांकित कबरीत दफन करण्यात आले. ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहे आणि ती वक्फ मालमत्तादेखील आहे.

Read more