सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
औरंगाबाद जिल्हा परिषद FOLLOW Aurangabad z p, Latest Marathi News
शिक्षकांच्या पगारात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून दिला गेला होता. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. ...
४ जानेवारी २०२० रोजी मतदान झाले. त्यात शेळके व डोणगावकर यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली असता, शेळके यांचे नाव निघाले. ...
आर्थिक सक्षम ग्रामपंचायती स्वायत्त ठेवा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत गुरुवारी संमत करण्यात आला. ...
Aditya Thackeray औरंगाबाद जिल्हा परिषदेने २०२०-२१ मध्ये यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. ...
बिडकीन ग्रामपंचायत तपासणी करण्याच्या कारणाखाली वारंवार मानसिक त्रास देत पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप बिडकीन पोलिसांत दाखल तक्रारीत शिंदे यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. ...
ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येमुळे हा महिन्यांनंतर पहिल्यांदाच सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत झालेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. ...
जिल्हा परिषदेत कार्यरत काही अधिकारी, कर्मचारी आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत. त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या. ...
मुंबईत उच्चाधिकार समितीच्या ३ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाला हिरवा कंदिल दाखविण्यात आला होता. ...