औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. ...
तलवारी, चाकू आणि जांबियासारखी घातक शस्त्रे आॅनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट आणि इन्स्टाकार्टच्या संचालकांना गुन्हे शाखेकडून नोटिसा प्राप्त होताच, या दोन्ही कंपन्यांच्या संचालक आणि व्यवस्थापकाने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतल् ...
पोलिसांच्या गोळीबारात फुफ्फुसात गोळी अडकल्याने शस्त्रक्रियेची गरज असलेला तरुण मोहीब माजीद शेख याच्यावर तात्काळ शासकीय रुग्णालयात (घाटी) वैद्यकीय उपचार करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांनी दिला. ...
विश्लेषण : ११ आणि १२ मे रोजी दोन समुदायांत झालेल्या या दंगलीपासून आजही जुन्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दंगलीची धग शांत होण्यापूर्वीच काही लोकांनी चक्क आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून तलवारी, चाकू, जांबिया आणि अन्य शस्त्रे खरेदी केल्याचे समोर आले. ३१ मे ...
पुंडलिकनगर पोलीस ठाणे हद्दीत पिस्तुलासह महिलेला ताब्यात घेतल्यानंतर जयभीमनगर घाटी परिसरात हवेत गोळीबार करून आरोपी फरार झाला, अशा घटना घडल्यामुळे सामान्य औरंगाबादकरांत दहशत निर्माण झाली आहे. ...
औरंगाबादमध्ये 11 मे व 12 मे रोजी घडलेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. ...