लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

प्रभाग आराखडा नव्याने करा; माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या मागणीने राजकीय वर्तुळात आश्चर्य - Marathi News | Redesign the ward; Former MP Chandrakant Khaire's demand surprised political circles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रभाग आराखडा नव्याने करा; माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या मागणीने राजकीय वर्तुळात आश्चर्य

सोशल मीडियावर व्हायरल झालेला आराखडा आणि प्रसिद्ध झालेला आराखडा एकच आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे उघड झाले. ...

मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज - Marathi News | crowd for admission in Municipal CBSE school; On the first day, 390 parents applied for admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी अलोट गर्दी; पहिल्या दिवशी ३९० पालकांनी घेतले प्रवेश अर्ज

मागील काही वर्षांपासून पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे अधिक वाढला आहे. ...

शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश - Marathi News | The tap connections of big hotels in the city will be inspected; Order of Administrator in charge Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील बड्या हॉटेल्सच्या नळ कनेक्शनची होणार तपासणी; प्रभारी प्रशासक चव्हाण यांचे आदेश

जायकवाडी धरणातून १३५ ते १४० एमएलडी इतका पाणीउपसा होतो. ...

बीड बायपासवरील वाहतूक कोंडी सुटणार...? सहापदरीचे काम सुरू ! - Marathi News | Traffic congestion on Beed bypass will be solved ...? work begins of six lane! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड बायपासवरील वाहतूक कोंडी सुटणार...? सहापदरीचे काम सुरू !

धूळ आणि पावसात चिखलाचा प्रश्न निकाली काढण्यावर भर ...

मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू; ७.५ मीटर लांब, ८.५ मीटर व्यासाचे अवाढव्य पाईप - Marathi News | Work on the main aqueduct begins; Huge pipe 7.5 meters long, 8.5 meters in diameter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू; ७.५ मीटर लांब, ८.५ मीटर व्यासाचे अवाढव्य पाईप

योजनेच्या डिझाईननुसार जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २४०० मिमी. व्यासाचे पाईप टाकले जात आहेत. ...

प्रभागात नाहीत अंतर्गत हद्दी; अ, ब, क अशी राहतील वॉर्डांना नावे, आरक्षणही चक्रानुक्रमे पडणार - Marathi News | The wards do not have internal boundaries; A, B, C will be the names of the wards, reservation also circulated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रभागात नाहीत अंतर्गत हद्दी; अ, ब, क अशी राहतील वॉर्डांना नावे, आरक्षणही चक्रानुक्रमे पडणार

प्रभागाच्या मोठ-मोठ्या हद्दी पाहून अनेक माजी नगरसेवकांच्या पायाखालची वाळू घसरली. ...

शहर पाणीपुरवठ्याची सूत्रे आता सुनील केंद्रेकरांकडे; कामचुकारांना गुन्हे नोंदवण्याचा दिला इशारा - Marathi News | city water supply is in the hand of Divisional Commissioner Sunil Kendrekar; He warned the workers to report the crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर पाणीपुरवठ्याची सूत्रे आता सुनील केंद्रेकरांकडे; कामचुकारांना गुन्हे नोंदवण्याचा दिला इशारा

काम केले नाही तर गुन्हे नोंदवण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे ...

पाणी द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या! मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी महिलेच्या मागणीने खळबळ - Marathi News | Give water, otherwise allow suicide! woman's request to aurangabad municipality before CM uddhav Thakarey's Visi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या! मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी महिलेच्या मागणीने खळबळ

उद्विग्न झालेल्या महिलेच्या मागणीमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ...