लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

बायपासला जोडण्यासाठी महापालिकेचा प्लॅन, रेल्वेस्टेशन एमआयडीसीत उड्डाणपूल उभारणार - Marathi News | The Municipal Corporation will construct a flyover at the railway station MIDC to connect the bypass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपासला जोडण्यासाठी महापालिकेचा प्लॅन, रेल्वेस्टेशन एमआयडीसीत उड्डाणपूल उभारणार

शिवाजीनगर भुयारी मार्गाचा विषय मार्गी लागेना तरी... ...

३४१ वेळा कचरा जाळल्याने पर्यावरणाची हानी; मनपाच्या कृतीची न्यायाधिकरणाकडून गंभीर दखल - Marathi News | 341 times environmental damage due to waste burning; The Green Tribunal took serious notice of the Aurangabad Municipal Corporation's action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३४१ वेळा कचरा जाळल्याने पर्यावरणाची हानी; मनपाच्या कृतीची न्यायाधिकरणाकडून गंभीर दखल

केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या संयुक्त समितीतर्फे मागविला अहवाल ...

स्मार्ट सिटी बसला चार वर्ष पूर्ण; आतापर्यंत दीड कोटी औरंगाबादकरांनी केला प्रवास - Marathi News | Smart City Bus completes four years; So far one and a half crore Aurangabaders have traveled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटी बसला चार वर्ष पूर्ण; आतापर्यंत दीड कोटी औरंगाबादकरांनी केला प्रवास

शहर बससेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी परिसरात नवीन बसडेपो बांधण्यात येत आहे. ...

मोकळा श्वास! चंपा चौक ते जिन्सी रोडवरील राजकीय पक्षांची कार्यालये, हॉटेल्सवर हाताेडा - Marathi News | Breathe freely! Political party offices, hotels on Champa Chowk to Jinsi Road were attacked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोकळा श्वास! चंपा चौक ते जिन्सी रोडवरील राजकीय पक्षांची कार्यालये, हॉटेल्सवर हाताेडा

महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीने चंपा चौक ते जिन्सी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. ...

महापालिकेचा कॅनॉट परिसरातील अतिक्रमणावर हातोडा; कारवाईच्या निषेधार्थ मार्केट बंद - Marathi News | Aurangabad Municipal Corporation hammers on encroachment in Connaught area; Market closed in protest against the action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेचा कॅनॉट परिसरातील अतिक्रमणावर हातोडा; कारवाईच्या निषेधार्थ मार्केट बंद

शहरात महापालिकेची अतिक्रमणविरोधात जोरदार मोहीम सुरु आहे. ...

कचऱ्यापासून गॅस निर्मिती मनपाच करणार; कांचनवाडीतील प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने - Marathi News | Gas generation from waste will be done by Aurangabad Municipal Corporation; The process of taking over the project started rapidly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचऱ्यापासून गॅस निर्मिती मनपाच करणार; कांचनवाडीतील प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने

कोट्यवधी रुपये खर्च करून ३० मे. टन क्षमतेचा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून आजपर्यंत ना बायोगॅस मिळतो, ना वीज मिळते. ...

आता श्वानांच्या मोक्षप्राप्तीसाठी हवी शहरात स्मशानभूमी - Marathi News | Now we need a cemetery in the city for the salvation of dogs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता श्वानांच्या मोक्षप्राप्तीसाठी हवी शहरात स्मशानभूमी

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोची मागणी, शहरात श्वानांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने भांडणे होत आहेत. ...

जी-२० परिषदेनिमित्त ७ कोटींच्या खर्चातून अवघ्या औरंगाबादेत करणार झगमगाट - Marathi News | On the occasion of the G-20 conference, lighting will be done in Aurangabad only at a cost of 7 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जी-२० परिषदेनिमित्त ७ कोटींच्या खर्चातून अवघ्या औरंगाबादेत करणार झगमगाट

जी-२० परिषदेतील सहभागी देशांच्या महिला प्रतिनिधीचे शिष्टमंडळ औरंगाबाद शहराला भेट देणार आहे. ...