लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

G20 Summit: छत्रपती संभाजीनगरचे मुख्य रस्ते बनले सेल्फी पॉइंट! रात्री २ पर्यंत नागरिकांची गर्दी - Marathi News | G20 Summit: The main streets of Chhatrapati Sambhajinagar have become selfie points! Crowd of citizens till 2 am | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :G20 Summit: छत्रपती संभाजीनगरचे मुख्य रस्ते बनले सेल्फी पॉइंट! रात्री २ पर्यंत नागरिकांची गर्दी

अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये शहर चकाचक झाले. शहराचे बदलेले हे रूप नागरिकांना प्रचंड विलोभनीय वाटत आहे. ...

G20 Summit: १२१ मोकाट जनावरे, ४० श्वानांचा मनपाकडून ‘बंदोबस्त’ - Marathi News | G20 Summit: 121 stray animals, 40 dogs 'settled' by municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :G20 Summit: १२१ मोकाट जनावरे, ४० श्वानांचा मनपाकडून ‘बंदोबस्त’

मकबरा परिसरातील पाच वराह थेट यमसदनी ...

औरंगाबाद मनपात खळबळ; उपोषणार्थीने अचानक रचले स्वत:चे सरण - Marathi News | The hunger strikers created their own Saran; Shock in Aurangabad municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपात खळबळ; उपोषणार्थीने अचानक रचले स्वत:चे सरण

उपोषणाचा ६५ वा दिवस असतानाही प्रशासन दखल घेत नसल्याने अनोखे आंदोलन ...

मोठी बातमी! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री - Marathi News | Big news! ED's entry into Aurangabad's Pradhan Mantri Awas Yojana tender scam investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री

महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ...

औरंगाबादेत ४० हजार घरांच्या पंतप्रधान आवास योजनेत टेंडरमध्ये घोटाळा; बडे मासे अडचणीत! - Marathi News | Scam in tender in Pradhan Mantri Awas Yojana of 40 thousand houses in Aurangabad; Big fish in trouble! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत ४० हजार घरांच्या पंतप्रधान आवास योजनेत टेंडरमध्ये घोटाळा; बडे मासे अडचणीत!

मनपा उपायुक्तांची तक्रार; तीन कंपन्यांच्या १९ भागीदारांवर गुन्हा दाखल ...

१०० कोटींत औरंगाबाद चकाचक ! गुळगुळीत रस्ते, रंगरंगोटी, रोषणाईने सौंदर्यीकरणात ‘चार चाँद’ - Marathi News | G20 in Aurnagabad: In 100 Crore city shine! 'Char Chand' in beautification with smooth roads, colors and lighting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०० कोटींत औरंगाबाद चकाचक ! गुळगुळीत रस्ते, रंगरंगोटी, रोषणाईने सौंदर्यीकरणात ‘चार चाँद’

दरवर्षी सौंदर्यीकरणावर ५० कोटींची तरतूद हवी ...

औरंगाबादमधील शत्रूसंपत्ती प्रकरण; कटकट गेट भागात २८ फेब्रुवारीला प्रशासनाचे सर्वेक्षण - Marathi News | Enemy Land Case in Aurangabad; Administration survey on 28 February in Katkat Gate area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील शत्रूसंपत्ती प्रकरण; कटकट गेट भागात २८ फेब्रुवारीला प्रशासनाचे सर्वेक्षण

औरंगाबाद शहरात प्रथमच कटकट गेट भागातील २२ एकर २१ गुंठे जमिनीचे पीआर कार्ड, सातबारा रद्द करण्यात आले. ...

‘एनिमी प्रॉपर्टी’चा झटका; औरंगाबादेत २२ एकरवरील ५ हजार घरांवर चालणार बुलडोझर - Marathi News | Shocking! Bulldozer will run on 5 thousand houses on 'enemy property' in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एनिमी प्रॉपर्टी’चा झटका; औरंगाबादेत २२ एकरवरील ५ हजार घरांवर चालणार बुलडोझर

कटकटगेट भागातील २२ एकरचे पीआर कार्ड, सातबारा रद्द होऊन हि जमीन ‘एनिमी प्रॉपर्टी’ घोषित  करण्यात आली आहे   ...