लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस - Marathi News | The deadline for house-to-house gas is on gas! When will citizens get 30 percent cheaper gas? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस

डिसेंबर २०२२ अखेर घरोघरी पाइपमधून गॅस मिळेल, असे २ मार्च २०२२ रोजी भूमिपूजनप्रसंगी जाहीर केले होते. ...

छत्रपती संभाजीनगरात फक्त १२ रसवंत्यांना परवानगी? १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू - Marathi News | Only 12 Raswantis allowed in Chhatrapati Sambhaji Nagar? More than 100 Raswantyas started unofficially | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात फक्त १२ रसवंत्यांना परवानगी? १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू

शहरात पूर्वी रसवंती चालकांकडून ठराविक रक्कम मालमत्ता विभागाकडून वसूल करण्यात येत होती. ...

टँकर भरण्याचा भार एन-५ जलकुंभावर; सिडको-हडकोत पाणीटंचाईला सुरुवात - Marathi News | Tanker loading load on N-5 aqueduct; CIDCO-Hudco water shortage begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकर भरण्याचा भार एन-५ जलकुंभावर; सिडको-हडकोत पाणीटंचाईला सुरुवात

एमआयडीसीने टँकरसाठी मनपाला ३ एमएलडी पाणी द्यावे असे आदेश एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत. ...

११६ किमीचे ७२ नाले, १०० मजूर अन् ४३ दिवस शिल्लक! पावसाळ्यापूर्वी होणार का सफाई? - Marathi News | 72 drains of 116 km, 100 laborers and 43 days left! will the cleaning be done before monsoon? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११६ किमीचे ७२ नाले, १०० मजूर अन् ४३ दिवस शिल्लक! पावसाळ्यापूर्वी होणार का सफाई?

शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे. ...

अखेर धूळ झटकली; मनपाच्या झाेन क्रमांक १ मधील तब्बल दीडशेहून अधिक फायलींचा निपटारा - Marathi News | clearing of more than 150 files in Zone No. 1 of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर धूळ झटकली; मनपाच्या झाेन क्रमांक १ मधील तब्बल दीडशेहून अधिक फायलींचा निपटारा

अनेक कामे प्रलंबित असतात. ही कामे अत्यावश्यक असतानादेखील फायली धूळखात पडून राहतात. ...

'कर भरल्याची पावती मिळेना, सूट किती कळेना'; मालमत्ता कराने फोडला नागरिकांना घाम ! - Marathi News | 'Not receiving tax payment receipt, not knowing how much exemption'; Citizens broke the property tax! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'कर भरल्याची पावती मिळेना, सूट किती कळेना'; मालमत्ता कराने फोडला नागरिकांना घाम !

स्मार्ट सिटीने मालमत्ता कराचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासाठी १० कोटी रुपये देऊन मार्कस कंपनीला नेमले. ...

महापालिकेच्या कारवाईत १०७ किलो प्रतिबंधक प्लॅस्टिक जप्त, ५१ हजार दंड वसूल - Marathi News | 107 kg of preventive plastic seized in municipal action, 51 thousand fine collected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या कारवाईत १०७ किलो प्रतिबंधक प्लॅस्टिक जप्त, ५१ हजार दंड वसूल

महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने प्रतिबंधित प्लॅस्टिकवर संयुक्त कारवाई ...

जिवंत कर्मचारी दाखवला मृत; महापालिकेतील लिपिकाचा असाही प्रताप - Marathi News | Alive staff shown dead; Such glory of the Chhatrapati Sambhajinagar municipal clerk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिवंत कर्मचारी दाखवला मृत; महापालिकेतील लिपिकाचा असाही प्रताप

ईद तोंडावर आलेली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे त्या कर्मचाऱ्यास मन:स्ताप करावा लागत आहे. ...