लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात ड्रेनेज सफाईचा मुद्दा ऐरणीवर;चेंबरमध्ये गुदमरून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू - Marathi News | The issue of drainage cleaning in Chhatrapati Sambhajinagar is on verge; So far 12 people have died due to suffocation in the chamber | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ड्रेनेज सफाईचा मुद्दा ऐरणीवर;चेंबरमध्ये गुदमरून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशनची यंत्रणाच नाही ...

ईडीची नोटीस आल्याची चर्चा; जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स्पष्टच सांगितले... - Marathi News | 'Notice of ED not received'; Explanation by Chhatrapati Sambhajinagar's Collector Astikkumar Pandey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईडीची नोटीस आल्याची चर्चा; जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स्पष्टच सांगितले...

तत्कालीन मनपा प्रशासक म्हणून मला चौकशीसाठी ईडीकडून नोटीस येईलच असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले ...

धक्कादायक! ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | Shocking! Two laborers died of suffocation in the drainage chamber in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगरमधील सलीम अली सरोवर येथे मलजल प्रक्रिया केंद्राजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये झाली दुर्घटना ...

गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा - Marathi News | Sudden bumps on the smooth road; The spine is becoming loose | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुळगुळीत रस्त्यावर अचानक धक्क्यावर धक्के; मणक्यांचा होतोय खुळखुळा

स्मार्ट सिटीच्या रस्त्यांना थर्ड पार्टी इन्स्पेक्शन म्हणून आयआयटी पवईची नेमणूक केली. त्यानंतरही कामात गुणवत्ता नाही. ...

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘संत एकनाथ’ समोरील रस्ता वन-वे करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव - Marathi News | To break the traffic jam, make the road in front of 'Sant Eknath' one-way;Chhatrapati Sambhajinagar Municipal proposal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘संत एकनाथ’ समोरील रस्ता वन-वे करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

२० ते २५ वर्षांपूर्वी शहराची लोकसंख्या कमी होती, वाहनांची वर्दळही फारशी नसताना अनेक रस्ते वन-वे होते. कालांतराने वन-वेचे बोर्ड गायब झाले. ...

म्हणे श्वानांच्या नसबंदीवर ८२ लाखांचा खर्च; तरी मोकाट श्वान येतात थेट अंगावर, वाहनधारक त्रस्त - Marathi News | 82 lakhs spent on sterilization of said dogs; However, loose dogs come directly on the body, the vehicle owner is suffering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हणे श्वानांच्या नसबंदीवर ८२ लाखांचा खर्च; तरी मोकाट श्वान येतात थेट अंगावर, वाहनधारक त्रस्त

शहरात नेमके मोकाट श्वान किती, या प्रश्नाचे उत्तर महापालिकेस मागील दोन दशकांत तरी देता आले नाही. ...

करोडोचा घोटाळा उघडकीस आणला पण मुख्यमंत्र्यांच्या गोटातील आमदारांसोबत जुळले नाही, मनपा प्रशासकांची बदली - Marathi News | Scam of crores exposed but did not match with MLAs in CM's group, transfer of municipal administrators Dr. Abhijit Choudhari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करोडोचा घोटाळा उघडकीस आणला पण मुख्यमंत्र्यांच्या गोटातील आमदारांसोबत जुळले नाही, मनपा प्रशासकांची बदली

नोव्हेंबर २०२२ पासून काही लोकप्रतिनिधींनी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या बदलीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर राजकीय मंडळींना मंगळवारी यश आले. ...

जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Administrator Abhijeet Chaudhary transferred, G. Srikanth appointed as new administrator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकपदी नियुक्ती

डॉ. अभिजीत चौधरी यांची राज्याच्या टॅक्स विभागाच्या सह आयुक्तपदी नेमणूक ...