माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
औरंगाबाद महानगरपालिका FOLLOW Aurangabad municipal corporation, Latest Marathi News
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मिटमिटा भागात मनपा कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजविली. ...
१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे. ...
टेंडरिंग पद्धत बंद करून पुन्हा एकदा गुणवत्तेवर आधारित पद्धत सुरू करा, असे मत ‘लोकमत’शी बोलताना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट यांनी मांडले. ...
जबाबदारी एकमेकांवर न ढकलता शासन व शहरवासीयांनी मिळून प्रयत्न करावे, अशी सूचना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’चे राज्याध्यक्ष संदीप प्रभू यांनी केली. ...
महापालिकेच्या करमूल्य निर्धारण विभागाकडे २ लाख ४५ हजार मालमत्तांची नोंद आहे. त्यात २५ हजार व्यावसायिक मालमत्ता आहेत. ...
एक दिवस एक वसाहत: सिडकोकडे कराच्या माध्यमातून ९ कोटींच्या जवळपास निधी पडून आहे; परंतु सिडकोने या झालर क्षेत्रात कोणताही विकास केलेला नाही. ...
बीओडी तत्त्वावर औरंगपुरा भाजीमंडईचे काम १२ वर्षांपासून सुरू आहे. शॉपिंग कॉम्पलेक्सचे कामही अर्धवट आहे. ...
सा. बां. विभागाने रिफ्लेक्टर, डायव्हर्शन ॲरो बोर्ड वगैरे काहीच केले नाही. त्यामुळे जालना रोडसह प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...