लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

गुंठेवारी अधिकृत करण्यासाठी जूनपर्यंत संधी; पण फक्त निवासी बांधकामांना असणार सवलत - Marathi News | Relief about Gunthewari; Only residential constructions up to 2 thousand square feet can be authorized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारी अधिकृत करण्यासाठी जूनपर्यंत संधी; पण फक्त निवासी बांधकामांना असणार सवलत

ही संधी फक्त जूनअखेरपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर मनपा कोणाला सवलत देणार नाही. ...

ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे - Marathi News | 668 reservations in the new development plan of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे

महापालिकेच्या नगररचना विभागात गुरुवारी सायंकाळी नवीन विकास आराखड्याचे नकाशे प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. ...

ना गतिरोधक, ना सिग्नल; वेस ओलांडून शहरात यायची शेंद्रा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना भीती - Marathi News | No deadlock, no signal; Shendra grampanchayat area Platinum, Sara, Copperstone residents fear crossing the Ves to the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना गतिरोधक, ना सिग्नल; वेस ओलांडून शहरात यायची शेंद्रा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना भीती

एक दिवस एक वसाहत: नवीन परिसर उंच-उंच इमारतींमुळे देखणा दिसतो. उच्चशिक्षित रहिवासी आहेत. काही सरकारी व निमसरकारी कर्मचारी, अधिकारी येथे राहतात. ...

अडथळ्यांची शर्यत संपली; छत्रपती संभाजीनगरचा विकास आराखडा ३३ वर्षांनंतर प्रसिद्ध - Marathi News | Development of Chhatrapati Sambhajinagar open; City development plan released after 33 years, overcoming obstacles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडथळ्यांची शर्यत संपली; छत्रपती संभाजीनगरचा विकास आराखडा ३३ वर्षांनंतर प्रसिद्ध

१९९१ नंतर आला दुसरा विकास आराखडा ...

दिलासादायक! जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत जलवाहिनीची चाचणी यशस्वी - Marathi News | Comforting! Test of water channel from Jayakwadi dam to Farola successful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक! जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत जलवाहिनीची चाचणी यशस्वी

पाण्याच्या मागणीत वाढ होत असताना दिलासादायक वृत्त; आता फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत महत्त्वाचा अंतिम टप्पा बाकी ...

मनपावरील कर्ज १५०० कोटींपर्यंत जाणार! कर वसूली नाही, उत्पन्नाचे प्रमुख स्रोतच कमकुवत - Marathi News | The loan to the municipality will go up to 1500 crores! No tax collection, weak main source of income | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपावरील कर्ज १५०० कोटींपर्यंत जाणार! कर वसूली नाही, उत्पन्नाचे प्रमुख स्रोतच कमकुवत

नगररचना, मालमत्ता विभाग, अग्निशमन हे विभाग अर्थव्यवस्थेचा कणा समजले जातात. मात्र, दरवर्षी वसुलीत त्यांच्याकडून निराशा पदरी येते. ...

माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले; छत्रपती संभाजीनगरात ३२ प्रभाग, १२६ वॉर्ड - Marathi News | Faces of aspirants including former councilors revealed; 32 ward, 126 ward in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले; छत्रपती संभाजीनगरात ३२ प्रभाग, १२६ वॉर्ड

महायुतीच्या या निर्णयामुळे काही वर्षांपासून मनपा निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले आहेत. ...

छत्रपती संभाजीनगरात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या दिशेने; दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन - Marathi News | Pollution levels in Chhatrapati Sambhajinagar towards danger; 1.8 million tonnes of carbon emissions in two years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या दिशेने; दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडियाने मनपाला दिला अहवाल ...