लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांची सत्व परीक्षा; ३० उद्यानांचा कायापालट करण्यासाठी ७१ कोटी द्या! - Marathi News | exam of BJP, Shinde group leaders; Give 71 crores to transform 30 parks! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांची सत्व परीक्षा; ३० उद्यानांचा कायापालट करण्यासाठी ७१ कोटी द्या!

नगरविकास विभागाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. ...

एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले - Marathi News | BJP, Shinde group ride in one 'Boat'; But even here Sanjay Shirsat remained outside | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने साधली किमया, ठाकरे गटास ठेवले सहज दूर ...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जुन्या छत्रपती संभाजीनगरात आज निर्जळी - Marathi News | no water in old Chhatrapati Sambhajinagar on first day of the new year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जुन्या छत्रपती संभाजीनगरात आज निर्जळी

सिडको-हडकोसह जुन्या शहरातील पाणीपुरवठा अगोदरच विस्कळीत झाला आहे. ...

महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोफत घर नाही, कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले - Marathi News | No free house in Pradhan Mantri Awas Yojana of Municipal Corporation, start order to contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोफत घर नाही, कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले

घरकुल योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. ...

सेव्हन हिलवर सातव्यांदा हटविल्या झोपड्या; शेवटचा ‘वरवंटा’ फिरविल्याचा मनपाचा दावा - Marathi News | Huts removed for the seventh time on Seven Hill; The municipality claims to have turned the last 'varavanta' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेव्हन हिलवर सातव्यांदा हटविल्या झोपड्या; शेवटचा ‘वरवंटा’ फिरविल्याचा मनपाचा दावा

अतिक्रमणधारकांनी काही दिवस थांबा, अशी विनंती केली होती. स्वत:हून अतिक्रमणे न काढल्याने बुधवारी कारवाई करण्यात आली. ...

अखेर ठरलं; छत्रपती संभाजीनगरात होणार ग्लो गार्डन, टीव्ही सेंटरची जागा फिक्स - Marathi News | Finally decided; Glow Garden to be done in Chhatrapati Sambhajinagar, location of TV center fixed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर ठरलं; छत्रपती संभाजीनगरात होणार ग्लो गार्डन, टीव्ही सेंटरची जागा फिक्स

स्वामी विवेकानंद उद्यानाच्या पाठीमागील जागेची निवड ...

मोठी बातमी! खंडपीठाच्या आदेशान थत्ते हौद, नहरच्या डागडुजीसाठी २७ लाख रुपयांचा निधी - Marathi News | Big news! A fund of Rs. 27 lakhs for the repair of Thatte Haud, canal by order of the bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! खंडपीठाच्या आदेशान थत्ते हौद, नहरच्या डागडुजीसाठी २७ लाख रुपयांचा निधी

उच्च न्यायालयाच्या ६ ऑक्टोबर २०२० च्या आदेशानुसार ऐतिहासिक महत्त्व असलेल्या थत्ते हौद आणि नहरची पावसाळ्यापूर्वी नियमित साफसफाई करण्याची जबाबदारी केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि महानगरपालिका यांची आहे. ...

छत्रपती संभाजीनगर महापालिका महावितरणला वीज देणार; ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती सुरू - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will provide electricity to Mahavitaran; Electricity generation from wet waste started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिका महावितरणला वीज देणार; ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती सुरू

कांचनवाडी बायोमिथेन प्रकल्पाची दररोज ३५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. ...