लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

शहरात विद्रुपीकरणाचा पुन्हा बोलबाला; होर्डिंगच्या कारवाईसह धोरणाकडे मनपाचे दुर्लक्ष - Marathi News | Vandalism reigns in the city; Ignorance of policy by municipality with action of hoarding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात विद्रुपीकरणाचा पुन्हा बोलबाला; होर्डिंगच्या कारवाईसह धोरणाकडे मनपाचे दुर्लक्ष

मनपाने ठरविलेल्या ८० ठिकाणांवरच होर्डिंग लागले पाहिजेत, या धोरणाला प्रशासनानेच हारताळ फासला आहे. ...

मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार - Marathi News | Municipality will present the letter on municipal water supply plan to the court, we will pay the amount that the government says | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा पाणीपुरवठा योजनेवरील ते पत्र न्यायालयात मांडणार, शासन म्हणे रक्कम आम्ही देणार

८२२ कोटी कसे उभारायचे यावर मनपा गांभीर्याने चिंतन करणार ...

पाणीपुरवठ्याचे ८२२ कोटी मनपाच्या मानगुटीवर! राज्यशासनही रक्कम देऊ शकत नाही - Marathi News | 822 crores of water supply on the shoulders of the municipality! Even after the order of the Bench, the State Government cannot pay the amount | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याचे ८२२ कोटी मनपाच्या मानगुटीवर! राज्यशासनही रक्कम देऊ शकत नाही

महापालिकेच्या तिजोरीत नेहमीप्रमाणे खडखडाट आहे. दर महिन्याला पगारासाठीही निधी नसतो. ...

कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी? - Marathi News | Workers' children got for progress; When will Mathuranagar- Sambhaji Colony be freed from pollution? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगारांच्या मुलांनी प्रगतीची धरली वाट; अस्वच्छतेतून मथुरानगर- संभाजी काॅलनीची मुक्ती कधी?

अनेक कामगारांची मुलं व्यावसायिक दृष्टिकोनातून गॅरेजचालक, बांधकाम व्यावसायिक,लघुउद्योजक झाले आहेत. ...

मोठी बातमी! महापालिकेला २८६ पदे भरण्यासाठी शासनाने दिली परवानगी - Marathi News | Big news! The government has given permission to fill 286 posts in the Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! महापालिकेला २८६ पदे भरण्यासाठी शासनाने दिली परवानगी

लोकसभा निवडणुकीपूर्वी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. ...

मुबलक पाणी, ६१ रस्ते, सफारी पार्क...; नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगरला काय-काय मिळणार? - Marathi News | Abundant water, 61 roads, safari park, theatre; In the new year, what will the Municipality, Smart City give to the city? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुबलक पाणी, ६१ रस्ते, सफारी पार्क...; नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगरला काय-काय मिळणार?

मागील दोन दशकांपासून शहर पाणीप्रश्नाला तोंड देत आहे. शहराची प्रतीक्षा १ मार्चपूर्वी संपणार आहे. ...

भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांची सत्व परीक्षा; ३० उद्यानांचा कायापालट करण्यासाठी ७१ कोटी द्या! - Marathi News | exam of BJP, Shinde group leaders; Give 71 crores to transform 30 parks! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांची सत्व परीक्षा; ३० उद्यानांचा कायापालट करण्यासाठी ७१ कोटी द्या!

नगरविकास विभागाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. ...

एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले - Marathi News | BJP, Shinde group ride in one 'Boat'; But even here Sanjay Shirsat remained outside | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले

छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने साधली किमया, ठाकरे गटास ठेवले सहज दूर ...