लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

औरंगाबादमधील नगरनाका ते केम्ब्रिज शाळेपर्यंत जालना रोडचे होणार भूसंपादन - Marathi News | From Jalna to Cambridge School, Jalna Road will have land acquisition in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील नगरनाका ते केम्ब्रिज शाळेपर्यंत जालना रोडचे होणार भूसंपादन

महानगरपालिकेने नगरनाका ते केम्ब्रिज शाळेपर्यंत रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य किंवा केंद्र शासनाने निधी द्यावा, अशी मागणी यापूर्वीच केली होती. ...

अबब ! औरंगाबाद मनपाच्या वाहनांना लागतेय दरवर्षी ७ कोटींचे इंधन - Marathi News | omg ! Aurangabad Municipal Corporation spend 7 crores on fuel every year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब ! औरंगाबाद मनपाच्या वाहनांना लागतेय दरवर्षी ७ कोटींचे इंधन

ग्रामीण पोलिसांप्रमाणे स्वत:चा पंप चालवून उत्पन्न मिळविण्याची तसदी महापालिका घेत नाही, हे विशेष. ...

पेट्रोलपंपांवरील शौचालये नागरिकांसाठी खुली करा; औरंगाबाद महापालिकेची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती - Marathi News | Open toilets on petrol pumps for citizens; Aurangabad Municipal Corporation's request to the Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेट्रोलपंपांवरील शौचालये नागरिकांसाठी खुली करा; औरंगाबाद महापालिकेची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

शौचालयांसाठीची मोहीम पूर्ण होईपर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंपांवरील शौचालये नागरिकांसाठीही खुली करण्याची मुभा द्यावी... ...

औरंगाबादेत कचऱ्याचीही गोदामे; मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी केली साठवणूक - Marathi News | Garbage godowns in Aurangabad; Instead of processing waste, municipality stored it at all places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत कचऱ्याचीही गोदामे; मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी केली साठवणूक

सुमारे दहा महिन्यांपासून सुरू झालेली कचराकोंडी सोडविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. ...

‘सिद्धार्थ’च्या प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द - Marathi News | Permission of Siddhartha to be closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सिद्धार्थ’च्या प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. ...

औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही कचरा संकलनाचे काम सुरू नाही - Marathi News | After the order of Aurangabad Municipal Commissioner, the work of collecting garbage is not in progress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही कचरा संकलनाचे काम सुरू नाही

आयुक्तांच्या आदेशानुसार कंपनीने कोणतीच तयारी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे.  ...

औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी - Marathi News | Investigation by Aurangabad Municipal Corporation's Economic Offenses Wing Branch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेचे उपायुक्त वसंत निकम आणि उपअभियंता ए. बी. देशमुख यांची कसून चौकशी केली. ...

औरंगाबादकरांसाठी वाईट बातमी;सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द  - Marathi News | Permission of Animal Museum in Siddhartha Garden of Aurangabad cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांसाठी वाईट बातमी;सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द 

सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे.  ...