लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

हजार कोटींचे प्रस्ताव; सव्वाशे कोटींच्या रस्त्यांची निवड कशी करायची? - Marathi News | Thousands of proposals; How to choose 100 million roads? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हजार कोटींचे प्रस्ताव; सव्वाशे कोटींच्या रस्त्यांची निवड कशी करायची?

औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते सिमेंट पद्धतीने विकसित करावेत म्हणून १२५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या निधीतून ... ...

आता पुरे झाले मालमत्ताधारकांचे लाड; महानगरपालिका जप्तीनंतर थेट लिलाव करणार  - Marathi News | Now the property holders are in love; Auctioned directly after municipal confiscation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पुरे झाले मालमत्ताधारकांचे लाड; महानगरपालिका जप्तीनंतर थेट लिलाव करणार 

मालमत्ताधारकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता कावलेल्या प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून मालमत्तांची जप्ती करून थेट लिलाव करण्याचा मनोदय  व्यक्त केला आहे. ...

आता पुरे झाले मालमत्ताधारकांचे लाड - Marathi News | The property owners are now ready | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पुरे झाले मालमत्ताधारकांचे लाड

दैनंदिन अत्यावश्यक बाबींवर खर्च करणे अवघड होऊन बसलेल्या महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करताना अडचणी येत असताना कंत्राटदारांचे देणे २०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाने पन्नास टक्के ...

सेटलमेंटसाठी परवानगी द्या - Marathi News | Allow for settlement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेटलमेंटसाठी परवानगी द्या

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत स्वतंत्रपणे टाकण्यात येणाऱ्या ‘समांतर’ जलवाहिनीची नवी निविदा काढण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याचबरोबर समांतर जलवाहिनीचे काम सोडून दिलेल्या कंपनीने १३५ को ...

आणखी १९ स्मार्ट बस दाखल - Marathi News | Another 19 smart bus file | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आणखी १९ स्मार्ट बस दाखल

स्मार्ट सिटी योजनेत सुरू के लेल्या २३ स्मार्ट बस २३ जानेवारीपासून शहरात धावत आहेत. या बसला औरंगाबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दररोज प्रवासी संख्या वाढत असून, यातून प्रतिदिन ७० हजार रुपयांची कमाई महापालिकेला होत आहे. सोमवारी टाटा कंपनीकडून ...

कचरा संकलन करणाऱ्या कंपनीची मनपाला हूल! - Marathi News | Horticulture manages to collect waste! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा संकलन करणाऱ्या कंपनीची मनपाला हूल!

शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी ...

पार्किंगप्रश्नी समितीचे निव्वळ नाट्य - Marathi News | Parking question committee's net play | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पार्किंगप्रश्नी समितीचे निव्वळ नाट्य

शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. यामध्ये महापालिकेने लवकरात लवकर धोरण निश्चित करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील महिन्यात दिले. खंडपीठाच्या आदेशानंतर मनपाने युद्धपातळीवर पार्किंगसाठी नियुक्त समितीच्या दोनदा बैठका ...

औरंगाबादकरांच्या सेवेत आजपासून महानगरपालिकेची शहर बस  - Marathi News | City corporation bus in service of Aurangabadkar from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांच्या सेवेत आजपासून महानगरपालिकेची शहर बस 

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर दर्जेदार शहर बसची वाट पाहत होते. ...