लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली. ...
शासन निधीतून करायच्या १२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची यादी तांत्रिक मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यादी सत्ताधाºयांच्या खिशात असून, ती जाहीर करण्यात आलेली नाही. सुमारे ६५ रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी समोर आले. शहरातील रस्त्यांस ...
: ‘स्वेच्छानिवृत्ती घेईन; पण तुमच्या वॉर्डात काम करणार नाही,’ असे वक्तव्य करून महापालिका कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी अपमान केल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर सर्वसाधारण सभेदरम्यान र ...