लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण ...
महाराष्टÑ शासनाने २०१५ पूर्वीची बांधकामे अधिकृत करून द्यावीत, असे आदेश मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत. महापालिकेकडून यासंदर्भात जोरदार कारवाईही सुरू आहे. शेकडो प्रस्ताव मनपाच्या नगररचना विभागात दाखल होत आहेत. बांधकामे अधिकृत करून द ...
बीड बायपास रोडवरील पाडापाडीसंदर्भात सोमवारी सकाळी शिवसेनेच्या मनपातील पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यावर चक्क दबावतंत्राचा वापर केला. बायपासवरील कारवाईने शिवसेनेची मते खराब होतील, अशी भीतीही दाखविण्यात आली. काहीही ...
चिकलठाण्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये कचरा प्रक्रिया केंद्र सुरू होईल, असे खोटे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकºयांनी कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत एकही कचºयाचे वाहन जाऊ दिले ...