लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

पाण्यासाठी चिमुकल्यांचीही भटकंती; जलवाहिनीच नसल्याने शंभूनगर वासीयांवर भीषण संकट - Marathi News | even children's on hunting for water; Due to lack of water pipeline there is a severe crisis on the residents of Shambhunagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी चिमुकल्यांचीही भटकंती; जलवाहिनीच नसल्याने शंभूनगर वासीयांवर भीषण संकट

गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे ...

आठ दिवसांत समान पाणी द्या, टँकर बंद करा; महापौरांचा निर्वाणीचा इशारा - Marathi News | Give equal water in eight days, turn off tanker; Mayor's ultimatum to municipality administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठ दिवसांत समान पाणी द्या, टँकर बंद करा; महापौरांचा निर्वाणीचा इशारा

शहरात उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...

शहरातील ६० कि. मी. नाले स्वच्छ करा;छोट्या जेसीबीचा वापर करण्याचे महापौरांचे आदेश - Marathi News | Mayor's order to clean 60km drains by using small jcb | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ६० कि. मी. नाले स्वच्छ करा;छोट्या जेसीबीचा वापर करण्याचे महापौरांचे आदेश

आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. ...

सलीम अली सरोवरातील पक्षी आणि जलचरांना धोकादायक ठरणारी जलपर्णी काढली - Marathi News | Salim Ali draws dangerous Jalparni from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलीम अली सरोवरातील पक्षी आणि जलचरांना धोकादायक ठरणारी जलपर्णी काढली

दोन दिवसांत १२ टिप्पर जलपर्णी काढली  ...

मनपाला दिवाळखोरीतून बाहेर काढा; शासनाकडून बिनव्याजी कर्जासाठी प्रयत्न - Marathi News | Take out municipal bankruptcy; Taking the favor from municipality for non-interest loans by state goverment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाला दिवाळखोरीतून बाहेर काढा; शासनाकडून बिनव्याजी कर्जासाठी प्रयत्न

शासकीय वित्तीय संस्थांकडून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी महापौरांतर्फे मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. ...

पुंडलिकनगर जलकुंभावरून एन-४ ला पाणी देण्यास विरोध - Marathi News | Opposition to watering N-4 from Pundaliknagar water tank area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुंडलिकनगर जलकुंभावरून एन-४ ला पाणी देण्यास विरोध

नागरिकांनी जलवाहिनीच्या खड्ड्यात टाकली माती ...

शहरातील ६० कि. मी. नाले स्वच्छ करा - Marathi News | 60km in the city I Clean the gutters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ६० कि. मी. नाले स्वच्छ करा

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मनपा प्रशासनाला नालेसफाईचा विसर पडतो. यंदा तर आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. आचारसंहितेचा आणि नालेसफाईचा मुद्याच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर शहरातील सर्व ७२ नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडे ...

महापालिकेत मेअर फेलोंचा उच्छाद - Marathi News | Mayor Fellowship in Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेत मेअर फेलोंचा उच्छाद

महापालिकेतील दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी मेअर फेलो म्हणून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी काम कमी आणि उपद्व्यापच जास्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...