नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो ...
बहुजन वंचित आघाडी-एमआयएमच्या लोकसभानिवडणुकीतशहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून २ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. या मतांच्या बळावर महापालिकेत मागील ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून ‘वंचित’करण्याची संधी आघाडीला चालून आली आ ...
खिशातील पैसे लावून महापालिकेतील विविध विकासकामे करणाºया कंत्राटदारांवर आज उपोषणाची वेळ आली आहे. सर्व मुस्लिम कंत्राटदार ‘रोजा’ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांमध्ये प्रशासनाने या कंत्राटदारांची दखलही घेतली नाही. उलट कंत्राटदारांच्या जखमेवर म ...
महापालिकेतील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. वर्षभराच्या कामाचे नियोजन सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिले आहे. ‘केआरए’मुळे सर्वांच्या कामाची दिशा एकच राहते आणि कामासाठी घेतलेले परिश्रम वाया जात ना ...
औरंगाबाद : क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी देऊन तीन महिने ... ...
औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली ... ...