स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मास्टर सिस्टीम इंटिग्रेटरची (एमआयएस) १७८ कोटी रुपयांची निविदा अंतिम करण्यात आली असून, निविदेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनी संचालक मंडळ नियुक्त उपसमितीच्या मान्यतेने एका आठवड्या ...
शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, नियोजन प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एक दिवसाने पूर्ण शहराचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. सिडको-हडकोसाठी प्रशासनाने केलेले नियोजनही कागदावरच राहिल ...
शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्तांनी सहा महिन्यांनंतर १२५ नव्हे तर तब्बल २१२ कोटी ५५ लाख रुपये रकमेच्या ५७ रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम केला आहे. १३ जून ...
महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या जयश्री कुलकर्णी यांची वर्णी लावण्यात आली आहे. या पदासाठी प्रबळ दावेदार असलेले राजू शिंदे यांचा पत्ता ऐनवेळी कट करण्यात आला. सोमवारी बीड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना लवकरच मोठी जबाबदार ...
महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते सिमेंट पद्धतीने तयार करावेत यासाठी १०० कोटींचे अनुदान दिले आहे. या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे अत्यंत संथगतीने करण्यात येत आहेत. चारही कंत्राटदारांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. दोन दिवसात खुलासा करण्याचे ...