लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर - Marathi News | Bhajimandi adjacent to Darga Chowk became a garbage depot; Vendors stalls on the street | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर

रविवारी रस्ते अडविणाऱ्या विक्रेते, हातगाडी व रिक्षावाल्यांवर कारवाईची मागणी ...

छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली - Marathi News | More than 20 thousand vehicles were picked up from No Parking in Chhatrapati Sambhaji Nagar in ten months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली

वाहतूक पोलिस आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने शहरात दुचाकी वाहने अशा पद्धतीने उचलण्यात येतात. ...

प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त - Marathi News | Praveen Pawar is the new Commissioner of Police of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त

राजकीय हस्तक्षेपामुळे संदीप पाटील यांच्या पूर्णवेळ नियुक्तीला विरोध झाल्याची चर्चा ...

रामचंद्रनगर-साई काॅलनीत चिखलातून शोधावी लागते वाट; पावसाळ्यातही टँकर,जारचे येते पाणी - Marathi News | Ramchandranagar-Sai Colony has to find its way through the mud; Water comes from tankers and jars even in rainy season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रामचंद्रनगर-साई काॅलनीत चिखलातून शोधावी लागते वाट; पावसाळ्यातही टँकर,जारचे येते पाणी

एक दिवस एक वसाहत: शाळा सुरू झाल्या आहेत, पण रस्त्याचे असे हाल असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत मुलांना नेताना काळजी घ्यावी लागत आहे. ...

शहागंजमधील १०० खाटांच्या सरकारी रुग्णालयाचे काय झाले? घोषणा करून वर्ष उलटले - Marathi News | What happened to the 100-bed government hospital in Shahaganj? A year has passed since the announcement, no progress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंजमधील १०० खाटांच्या सरकारी रुग्णालयाचे काय झाले? घोषणा करून वर्ष उलटले

राज्य शासनाने १०० खाटांचे सहा मजली भव्य महिला व बाल रुग्णालय उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. ...

बच्चेकंपनीसाठी खुशखबर; स्वामी विवेकानंद उद्यानातील बुलेट ट्रेनचे लोर्कापण - Marathi News | Good news for childrens ; Bullet Train in Swami Vivekananda Udyan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बच्चेकंपनीसाठी खुशखबर; स्वामी विवेकानंद उद्यानातील बुलेट ट्रेनचे लोर्कापण

सिद्धार्थ उद्यानात कमी व्हॅटची इलेक्ट्रिक मिनी ट्रेन चालविण्यात येत आहे. या ट्रेनला बच्चेकंपनीकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...

चलो ॲपने स्मार्ट बसचे तिकीट घरी बसून घ्या! लाईव्ह लोकेशनसुद्धा बघू शकाल - Marathi News | Let's get the smart bus ticket at home with the Chalo App! You can also see the live location | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चलो ॲपने स्मार्ट बसचे तिकीट घरी बसून घ्या! लाईव्ह लोकेशनसुद्धा बघू शकाल

प्रवासी ऑनलाइन घरबसल्या तिकीट खरेदी करू शकतात, पास बनवून घेऊ शकतात. ...

हिमायतबाग चौकातील अनधिकृत चायनीज केंद्रावर फिरवला ‘देशी वरवंटा’ - Marathi News | encroachment removed of the unofficial Chinese center in Himayatbagh Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिमायतबाग चौकातील अनधिकृत चायनीज केंद्रावर फिरवला ‘देशी वरवंटा’

चायनीज हॉटेलचे अतिक्रमण काढल्यानंतर आसपासच्या चार टपऱ्याही जप्त करण्यात आल्या. ...