महापालिकेत शिवसेने- भाजपची सत्ता आहे. मात्र वॉर्डांमध्ये मागील एक ते दीड वर्षापासून विकासकामे होत नसल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या वर्क आॅर्डर झालेल्या आहेत मात्र बिल न मिळण्याच्या शंकेने कंत्राटदार काम करायलाच तयार नाहीत. ...
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) महापालिकेने तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे शनिवारी सादर केला. जीवन प्राधिकरणाने बुधवारी महापालिकेला एक पत्र दिले असून, तांत्रिक मंजुरी हवी असेल तर १६७३ कोटी रुपयांच्या ...
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून खासदारपदी आरुढ झालेले एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडे सेनेच्या माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी चक्क ५० लाख रुपये विकास निधीची मागणी केली आहे. सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून जल ...