लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

पावसाळ्यात मुकुंदनगर, राजनगरवासीयांचे होताहेत हाल  - Marathi News | During the monsoon season, the residents of Mukundnagar and Rajnagar are facing the difficulties | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यात मुकुंदनगर, राजनगरवासीयांचे होताहेत हाल 

चिखल तुडवत करावे लागतेय मार्गक्रमण ...

कचऱ्यावर प्रक्रियेसाठी नेमलेल्या कंपनीच्या प्रस्तावास स्थगिती - Marathi News | Suspension of company approved for processing of waste in Aurangabad municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचऱ्यावर प्रक्रियेसाठी नेमलेल्या कंपनीच्या प्रस्तावास स्थगिती

या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सभापतींचे आदेश ...

कचऱ्यावर प्रक्रिया न करताही महापालिकेने खाजगी कंपनीस दिले ३५ लाख - Marathi News | Aurangabad municipality has given 35 lakh to private companies without processing the trash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचऱ्यावर प्रक्रिया न करताही महापालिकेने खाजगी कंपनीस दिले ३५ लाख

नगरसेवकांनी या आर्थिक व्यवहाराबाबत प्रशासनाची चांगलीच कोंडी केली. ...

महापालिकेची बांधील खर्चाच्या नावावर ३ कोटींची उधळपट्टी - Marathi News | 3 crores expenditure on the name of the expenditure of the municipal corporation of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेची बांधील खर्चाच्या नावावर ३ कोटींची उधळपट्टी

महापालिका आयुक्त नसताना लेखा विभागाचा कारभार ...

शहर विकास आराखड्याची सर्वोच्च न्यायालयात चार आठवड्यांनंतर सुनावणी - Marathi News | Four Weeks Hearing in the Supreme Court of the City Development Plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर विकास आराखड्याची सर्वोच्च न्यायालयात चार आठवड्यांनंतर सुनावणी

अंतिम निकाल देण्याची महापौरांकडून मागणी ...

महापौर व अधिकाऱ्यांना चिखलातून शोधावी लागली वाट - Marathi News | The mayor and the officials began to search through mud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापौर व अधिकाऱ्यांना चिखलातून शोधावी लागली वाट

सातारा, देवळाई परिसरात कोणतीच सेवासुविधा न देणाºया महापालिकेने गुरुवारपासून मालमत्ता कर आकारणी व कर वसुलीसाठी कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांना या कार्यालयापर्यंत चिखल तुडवत जावे लागले. मनपा ...

शासनाच्या अनुदानाचे २५ कोटी संपताच कचरा प्रक्रियेचे काम ठप्प - Marathi News | In Aurangabad the work of waste processing ended up to 25 crores of government subsidy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाच्या अनुदानाचे २५ कोटी संपताच कचरा प्रक्रियेचे काम ठप्प

शासनाकडून अनुदानाचा दुसरा टप्पा आला नाही ...

अस्ताव्यस्त पसरलेले औरंगाबाद झालेय मराठवाड्याची ‘मुंबई’ - Marathi News | Marathwada 'Mumbai' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अस्ताव्यस्त पसरलेले औरंगाबाद झालेय मराठवाड्याची ‘मुंबई’

मराठवाड्याची ‘मुंबई’ अशी ओळख या शहराने मिळविली असून, झपाट्याने वाढलेली लोकसंख्या अनेक नागरी समस्यांना आव्हान देणारी ठरत आहे. ...