लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

दूध मागितले तर लगेच मिळते; परंतु पाण्यासाठी सातारा-देवळाईकरांचा संघर्ष - Marathi News | If you ask for milk, you get it immediately; But the struggle of Satara-Deolaikars for water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दूध मागितले तर लगेच मिळते; परंतु पाण्यासाठी सातारा-देवळाईकरांचा संघर्ष

पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो. ...

इकडे लक्ष द्या! पंतप्रधान आवास योजनेत मोफत नव्हे, १० ते १३ लाखांत घर - Marathi News | Pay attention here! Homes are not free in PM housing scheme, pay 10 to 13 lakh for house! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इकडे लक्ष द्या! पंतप्रधान आवास योजनेत मोफत नव्हे, १० ते १३ लाखांत घर

घरे बांधण्यासाठी प्रकल्प सल्लागार समिती आणि कंत्राटदार म्हणून एकाच कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे. ...

यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला - Marathi News | Even this summer, aurangabadkars throat is dry; The experiment of raising the city's water level was again delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते. ...

औरंगाबादकरांचा पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात १०१ इलेक्ट्रिक कार दाखल - Marathi News | Aurangabadkar's re-created history; 101 electric cars arrives in the city on the same day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांचा पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात १०१ इलेक्ट्रिक कार दाखल

समारंभपूर्वक वितरण : यात २५ महिला डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापकांचा समावेश ...

'बांधा, वापरा अन नावावर करा'; महापालिकेच्या दुकानांचा चक्क बीओटी कंत्राटदार झाला मालक - Marathi News | 'Build, use and name urself'; BOT contractor became owner of the municipal shops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बांधा, वापरा अन नावावर करा'; महापालिकेच्या दुकानांचा चक्क बीओटी कंत्राटदार झाला मालक

Aurangabad Municipal Corporation: नगर भूमापन कार्यालयाचा आणखी एक प्रताप, पीआर कार्डवर चक्क बीओटी कंत्राटदाराचे नाव लावले ...

महापालिकेने पत्र्याच्या घरावर मोबाइल टॉवर दाखवून लावला लाखोंचा कर,वृद्धाची आत्महत्येची धमकी - Marathi News | A 77-year-old man threatened to commit suicide due to Aurangabad municipality showing a mobile tower on his house and send 1 lacks tax notice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेने पत्र्याच्या घरावर मोबाइल टॉवर दाखवून लावला लाखोंचा कर,वृद्धाची आत्महत्येची धमकी

२०१३ पासून सातत्याने मनपाकडे पाठपुरावा करूनही वॉर्ड कार्यालयाच्या कर आकारणी विभागाचे दुलर्क्ष ...

राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द - Marathi News | The whole state's attention to 'that' decision; Ward plans of 22 Municipal Corporations in the state will be canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द

भविष्यात शासनाच्या देखरेखीखाली वॉर्ड, प्रभागरचना तयार होईल. या निर्णयालाही काही नागरिक आव्हान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी नमूद केले. ...

आदिल दरवाजा, तटबंदीला मिळणार गतवैभव; २ कोटी २५ लाखांच्या कामाला सुरुवात - Marathi News | Adil Darwaza, the fortifications will get past glory; 2 crore 25 lakhs work started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदिल दरवाजा, तटबंदीला मिळणार गतवैभव; २ कोटी २५ लाखांच्या कामाला सुरुवात

तटबंदीला लागून असलेल्या खुल्या जागेचा वापर समाजिक उपक्रमांसाठी करता यावा म्हणून एक स्टेज उभारण्यात येईल. ...