लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; कमाई पाहून डोळे विस्फारले,मनपा कर्मचाऱ्यांचेही पाण्याचे टँकर आले! - Marathi News | robbery on Water in Aurangabad; Eyes widened after knowing earnings, water tankers of Aurangabad Municipal Corporation employees also came! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; कमाई पाहून डोळे विस्फारले,मनपा कर्मचाऱ्यांचेही पाण्याचे टँकर आले!

टँकर लॉबीकडून कशा पद्धतीने पाणी पळविले जात आहे, याचा ‘लोकमत’ने खोलात जाऊन शोध घेतला असता या ‘कुटिल’ उद्योगात मनपाचे काही कंत्राटी कर्मचारीही गुंतल्याचे समोर आले. ...

औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; दरमहा कोट्यवधी रुपयांची उलाढाल, असा होतो पाण्याचा काळाबाजार! - Marathi News | Water robbery in Aurangabad; The black market of water is a turnover of crores of rupees every month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; दरमहा कोट्यवधी रुपयांची उलाढाल, असा होतो पाण्याचा काळाबाजार!

वर्षभरात मनपाच्या तिजोरीतून किमान ६ कोटी रुपये टँकरच्या पाण्यावर पैसे खर्च केले जातात. ...

पाणीप्रश्नावर भाजप आक्रमक, महापालिका प्रशासक पांडेय यांच्या घरासमोर आंदोलन  - Marathi News | BJP's aggressive on water issue, agitation in front of Municipal Administrator Astikkumar Pandey's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीप्रश्नावर भाजप आक्रमक, महापालिका प्रशासक पांडेय यांच्या घरासमोर आंदोलन 

सिडको आणि हडको येथील नागरिकांना मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल - Marathi News | MSEDCL's 'artificial' laod shading in Aurangabad, Already there is scarcity, electricity gone off while tap water comes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणचे ‘कृत्रिम’ भारनियमन ! अगोदरच टंचाई त्यात पाणीपुरवठा सुरू होताच वीज होते गुल

वसुलीतील आपले अपयश झाकण्यासाठी महावितरण सर्वच ग्राहकांना कसे काय वेठीस धरू शकते, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येतोय. ...

मनपाच्या इतिहासात प्रथमच १६७ कोटींची वसुली - Marathi News | 167 crore tax recovery for the first time in the history of the Aurangabad municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या इतिहासात प्रथमच १६७ कोटींची वसुली

१२९ कोटी मालमत्ता करातून तर ३७ कोटी पाणीपट्टीतून जमा ...

आयआयटी तपासणार औरंगाबादमधील ३१७ कोटींच्या रस्ते कामांची गुणवत्ता - Marathi News | IIT will check quality of 317 crore road works in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयआयटी तपासणार औरंगाबादमधील ३१७ कोटींच्या रस्ते कामांची गुणवत्ता

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. ...

'नमस्कार औरंगाबाद',येत्या काळात गुंतवणुकीसाठी शहरास प्राधान्य,ब्रिटन उपउच्चायुक्तांची ग्वाही - Marathi News | 'Hello Aurangabad, city a priority for investment in the near future', testifies UK Deputy High Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नमस्कार औरंगाबाद',येत्या काळात गुंतवणुकीसाठी शहरास प्राधान्य,ब्रिटन उपउच्चायुक्तांची ग्वाही

भविष्यात महत्त्वपूर्ण क्षेत्रात भागीदारीतून गुंतवणूक करण्यास या शहराला प्राधान्य देण्यात येईल ...

भूमाफियांचे धाडस! सातारा परिसरात वाहत्या नाल्यात पाडला प्लॉट - Marathi News | The courage of the land mafia! The plot marked on the flowing nala in Satara area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूमाफियांचे धाडस! सातारा परिसरात वाहत्या नाल्यात पाडला प्लॉट

वाहत्या नाल्यावर मुरूम टाकून त्यावर तब्बल दोन हजार चौरस फुटांचा प्लॉट तयार करण्यात आला होता. ...