स्मार्ट सिटी मार्फत ३१८ कोटी रुपये खर्च करून १०९ रस्ते करण्यात येणार, मनपा फंडातून १०० कोटी रुपये खर्च करून ६१ रस्ते तयार केले जाणार, अशा घोषणा दोन वर्षांपासून करण्यात येत आहेत. ...
नगरगरचना विभागात दरवर्षी दोन ते तीन अधिकारी निवृत्त होत आहेत. रिक्त पदे भरली जात नाहीत. निवृत्त कर्मचाऱ्यांना परत मानधन तत्त्वावर बोलावून काम घेतले जाते. ...