पावसाळ्यापूर्वी दरवर्षी मनपा प्रशासनाला नालेसफाईचा विसर पडतो. यंदा तर आचारसंहितेचे निमित्त साधून प्रशासन डोळे मिटून बसले होते. आचारसंहितेचा आणि नालेसफाईचा मुद्याच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर शहरातील सर्व ७२ नाले स्वच्छ करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडे ...
महापालिकेतील दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी मेअर फेलो म्हणून तब्बल १४ विद्यार्थ्यांची वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी काम कमी आणि उपद्व्यापच जास्त करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...
सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागर ...