लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

लिजहोल्डचे फ्री होल्ड करून घेणे ही ‘ऐच्छिक’ योजना; रेडीरेकनर दरानुसार रक्कम भरावी लागणार - Marathi News | A 'voluntary' scheme to acquire a leasehold freehold; The amount has to be paid as per the readyreckoner rate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिजहोल्डचे फ्री होल्ड करून घेणे ही ‘ऐच्छिक’ योजना; रेडीरेकनर दरानुसार रक्कम भरावी लागणार

सिडकोच्या मालमत्तेसाठी भाडेपट्ट्याच्या अटीनुसार अनर्जित उत्पन्नाचा भरणा करणे आवश्यक नाही. अशा मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी टेलिस्कोपिक पद्धतीने गणना केली जाईल. ...

शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार - Marathi News | farm produce direct to consumer; Chhatrapati will hold a weekly market at 7 new places in Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार

शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाने ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान राबविण्यास मान्यता दिली. ...

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ८ हजार प्रेक्षक क्षमतेचे ५६ कोटींचे पॅव्हेलियन उभे राहणार - Marathi News | 56 crores pavilion with a capacity of 8000 spectators will be erected at the Garware Cricket Stadium | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ८ हजार प्रेक्षक क्षमतेचे ५६ कोटींचे पॅव्हेलियन उभे राहणार

स्टेडियमवर खेळाडूंसाठी चेजिंग रूम, पंचांसाठी वेगळी खोली, समालोचकांसाठी वेगळा कक्ष देखील असणार आहे ...

'छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटण्याचा विक्रम'; 'गिनीज बूक'ने नोंद द्यावी, मनसेचे पत्र - Marathi News | 'Record of water channel burst in Chhatrapati Sambhajinagar'; 'Guinness Book' should record, MNS's letter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटण्याचा विक्रम'; 'गिनीज बूक'ने नोंद द्यावी, मनसेचे पत्र

गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक पाण्याच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत. यातच जलवाहिनी फुटण्याचा घटना सातत्याने होत आहेत ...

छत्रपती संभाजीनगरात ४७ पानटपऱ्या, ४५ हॉटेल-शेड, १८ हातगाड्या, ५ टेम्पोंचा चेंदामेंदा - Marathi News | Chhatrapati Sambhaji Nagar has 47 Pantapri, 45 Hotel-Sheds, 18 Handcarts, 5 Tempo scrapped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ४७ पानटपऱ्या, ४५ हॉटेल-शेड, १८ हातगाड्या, ५ टेम्पोंचा चेंदामेंदा

महापालिका, पोलिसांची १० शैक्षणिक संस्थांच्या परिसरात मोठी कारवाई ...

घाटी रुग्णालयाचा ताण मनपा हलका करणार; हडको एन-११ येथील रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे - Marathi News | Municipal Corporation will ease the stress of Ghati Hospital; Hospital at HUDCO N-11 towards completion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयाचा ताण मनपा हलका करणार; हडको एन-११ येथील रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे

मागील अनेक वर्षांपासून घाटीवरील ताण हलका करण्यासाठी निव्वळ चर्चा होते. आता मनपा सकारात्मक पाऊल उचलत आहे. ...

नौबत दरवाजाच्या एका बाजूने रस्ता तयार; दुसऱ्या बाजूचे काम ३४ घरांमुळे दीड वर्षांपासून रखडले - Marathi News | A road is prepared on one side of Naubat Darwaza; The work on the other side was stalled for one and a half years due to 34 houses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नौबत दरवाजाच्या एका बाजूने रस्ता तयार; दुसऱ्या बाजूचे काम ३४ घरांमुळे दीड वर्षांपासून रखडले

पुनर्वसनाची फाईल हरवली नंतर सापडली तरी; २,९९,०००,०० अंदाजपत्रक, ८ मे २०२३ रोजी वर्क ऑर्डर ...

वैद्यकीय कचरा उचलणाऱ्या नापास कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘ग्रेस’ मार्क! - Marathi News | The pollution control board's 'grace' mark to the failed company that collects medical waste! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैद्यकीय कचरा उचलणाऱ्या नापास कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘ग्रेस’ मार्क!

जिल्हा प्रशासन, महापालिका अवाक् ; प्रदूषण मंडळ आरोपीच्या पिंजऱ्यात ...