लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू - Marathi News | Thousands of fish die in Salim Ali Lake; Inquiry by Municipal Corporation and Pollution Control Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू

सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ...

प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर शहरात व्हर्टिकल गार्डन उभारणार - Marathi News | Vertical gardens in the city to reduce pollution; Fountains will also be started in various areas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर शहरात व्हर्टिकल गार्डन उभारणार

Vertical gardens in Aurangabad city दिल्लीच्या धरतीवर व्हर्टिकल गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक यांनी पत्रकारांना सांगितले. ...

शहरातील ६ एन्ट्री पॉइंटवर उद्यापासून कोरोना तपासणी - Marathi News | Corona inspection at 6 entry points in the city from tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ६ एन्ट्री पॉइंटवर उद्यापासून कोरोना तपासणी

corona virus in Aurangabad दोन आठवड्यांपासून शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागावर प्रचंड ताण येत आहे. ...

महापालिकेला दिलासा; स्मार्टसिटीचा २५० कोटींचा हिस्सा भरण्यासाठी मिळाली एका वर्षाची मुदत - Marathi News | Relief to the corporation; One year deadline to pay Rs 250 crore share of SmartCity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेला दिलासा; स्मार्टसिटीचा २५० कोटींचा हिस्सा भरण्यासाठी मिळाली एका वर्षाची मुदत

प्रशासकांची दिल्ली वारी फळाला आली असून, आता मनपाला आगामी वर्षभरात स्वहिस्सा उभारण्याची तयारी करावी लागणार आहे. ...

८ वाजण्याच्या आत घरात; औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचे तास वाढविले - Marathi News | At home within 8 o'clock; Increased curfew in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८ वाजण्याच्या आत घरात; औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचे तास वाढविले

Increased curfew in Aurangabad district शुक्रवार, १९ मार्च ते रविवार, ४ एप्रिल २०२१ पर्यंत रात्री ८ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू राहील. ...

आता महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० एप्रिल रोजी सुनावणी - Marathi News | Now, the hearing regarding the Aurangabad municipal elections will be held in the Supreme Court on April 20 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० एप्रिल रोजी सुनावणी

जानेवारी २०२० मध्ये महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर केले. ...

'माझा वॉर्ड शंभर टक्के लसीकरणयुक्‍त'; कोरोना विरोधात अभियानाची महापालिकेने केली घोषणा - Marathi News | 'My ward is one hundred percent vaccinated'; Municipal Corporation announces campaign against Corona | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'माझा वॉर्ड शंभर टक्के लसीकरणयुक्‍त'; कोरोना विरोधात अभियानाची महापालिकेने केली घोषणा

Aurangabad Municipal Corporation announces campaign against Corona औरंगाबाद शहरात कोरोनाला रोखण्यासाठी आता चाचण्यांसोबतच लसीकरणाची जम्बो मोहीम राबविणार ...

थुंकला तरी दंड वसूल होतो : इथे करोडो रुपयांचे रस्ते फोडूनही सर्व शांतच - Marathi News | Even if you spit, the penalty is recovered: even after breaking the roads worth crores of rupees, everything is quiet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थुंकला तरी दंड वसूल होतो : इथे करोडो रुपयांचे रस्ते फोडूनही सर्व शांतच

महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाला संबंधित कंत्राटदारावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस पाठविली. ...