लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

corona virus : दिलासा ! औरंगाबाद महापालिकेने दिली १० हजार रेमडेसिविरची ऑर्डर - Marathi News | corona virus : Aurangabad Municipal Corporation has given an order of 10 thousand remedicivir | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus : दिलासा ! औरंगाबाद महापालिकेने दिली १० हजार रेमडेसिविरची ऑर्डर

corona virus शहरात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर घाटी रुग्णालयासह इतर ठिकाणी महापालिकेने इंजेक्शन दिले. ...

सावधान ! कोरोना प्रतिबंधक लस न घेताच फिराल तर ५०० रुपये दंड भराल - Marathi News | In Aurangabad roaming without taking corona vaccine will result in a fine of Rs 500 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान ! कोरोना प्रतिबंधक लस न घेताच फिराल तर ५०० रुपये दंड भराल

fine for roaming without taking corona vaccine शहराची लोकसंख्या साधारणपणे १५ ते १६ लाख इतकी आहे. सध्या १० टक्के लसीकरण झाले आहे. ...

नसे गरीब-श्रीमंत भेद; जगण्यासाठी आधी रुग्णालयात अन् मृत्यूनंतर स्मशानात हवेत पैसे ! - Marathi News | Nerves poor-rich distinction; Money for treatment in the hospital and in the cemetery after death! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नसे गरीब-श्रीमंत भेद; जगण्यासाठी आधी रुग्णालयात अन् मृत्यूनंतर स्मशानात हवेत पैसे !

महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी २ एनजीओंची नियुक्ती केली आहे. एक संस्था मोफत अंत्यसंस्कार करीत आहे. ...

corona virus in Aurangabad : नातेवाइकांचा आक्रोश ! साहेब, काहीही करा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड द्या - Marathi News | corona virus in Aurangabad : The outcry of relatives! Sir, do anything, give ventilator, oxygen bed for corona patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus in Aurangabad : नातेवाइकांचा आक्रोश ! साहेब, काहीही करा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड द्या

corona virus in Aurangabad कोरोनासाठी महापालिकेने सुरू केलेल्या स्वतंत्र वॉर रूममध्ये २४ तासात किमान ३०० ते ५०० नागरिकांचे कॉल येतात.  ...

corona virus in Aurangabad : दिलासादायक ! टेस्टिंग वाढवताच रुग्णसंख्या झपाट्याने कमी - Marathi News | Comfortable! As testing increases, so does the number of corona patients decreases in Aurangabad City | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :corona virus in Aurangabad : दिलासादायक ! टेस्टिंग वाढवताच रुग्णसंख्या झपाट्याने कमी

corona patients decreases in Aurangabad City महापालिका प्रशासनाने मागील काही दिवसांपासून मेगा लसीकरण मोहीमसुद्धा सुरू केली आहे. ...

लॉकडाऊनमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम बंद; मजूर, कर्मचाऱ्यांनी गाठले गाव - Marathi News | Lockdown closes new water supply scheme's work in Aurangabad; Laborers, staff reached the village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊनमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम बंद; मजूर, कर्मचाऱ्यांनी गाठले गाव

राज्य शासनाने औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले. ...

दुर्दैवी! सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू - Marathi News | Sad! The death of Bhakti tigers's second calf at Siddhartha Zoo in Auranagbad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुर्दैवी! सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचाही मृत्यू

The death of Bhakti tigers's calf महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात वीर पांढरा वाघ आणि भक्ती पिवळी वाघीण या जोडीपासून ३ एप्रिल रोजी भक्तीने दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. ...

नाले सफाईच्या कामाची महापालिकेकडून उलटतपासणी; दर्जाबाबत अभिप्राय देण्याचे नागरिकांना आवाहन - Marathi News | Nalla cleaning work inspection by Municipal Corporation; Appeal to citizens to give feedback on quality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाले सफाईच्या कामाची महापालिकेकडून उलटतपासणी; दर्जाबाबत अभिप्राय देण्याचे नागरिकांना आवाहन

Aurangabad Municipal Corporation नालेसफाईची कामे गतवर्षी मे महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती. ...