लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडणार - Marathi News | Water supply schedule to collapse in Aurangabad; The aqueduct near Jayakwadi pumphouse will be repaired | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडणार

Aurangabad Municipal Corporation News दुरुस्तीसाठी जलवाहिनी रिकामी करणे, दुरुस्तीनंतर जलवाहिनीमध्ये पाणी भरून घेणे यांसह इतर कामांसाठी साधारणत: १२ तासांचा कालावधी लागणार आहे. ...

धक्कादायक ! महापालिकेच्या लसीकरणात राजकारण; डॉक्टरांना कारणे दाखवा - Marathi News | Shocking! Politics in corona vaccination in Aurangabad Municipality; Show the doctor the reasons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! महापालिकेच्या लसीकरणात राजकारण; डॉक्टरांना कारणे दाखवा

मागील तीन महिन्यांत आरोग्य विभागातील सत्ता केंद्रासाठी डॉ. पारस मंडलेचा आणि डॉ. नीता पाडळकर यांच्यात ओढाताण सुरू आहे. ...

सलीम अली सरोवराची दयनीय अवस्था; सरोवरात दूषित पाण्याचा ३२ वर्षांपासून रतीब - Marathi News | The miserable condition of Salim Ali Lake; 32 years of contaminated water in the lake | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलीम अली सरोवराची दयनीय अवस्था; सरोवरात दूषित पाण्याचा ३२ वर्षांपासून रतीब

ड्रेनेजचे दूषित पाणी सलीम अली सरोवराचे अस्तित्वच संपविणार, हा धोका लक्षात येताच डॉ. शेख यांनी १९८९मध्ये खंडपीठात धाव घेतली होती. ...

औरंगाबादकरांनो पुढे या ! कोरोना लसची महिनाभर चिंता मिटली; मुबलक साठा - Marathi News | Aurangabadkars, come forward! Corona vaccine relieved anxiety for a month; Abundant stocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनो पुढे या ! कोरोना लसची महिनाभर चिंता मिटली; मुबलक साठा

Corona vaccine in Aurangabad : १६ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट या सात महिन्यात शहर व ग्रामीण भागात पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३०.१९ एवढी आहे. ...

बापरे ! महापालिकेत वर्षभरात काढल्या जातात १२ लाख संगणक प्रिंट - Marathi News | 12 lakh computer prints are issued in Aurangabad Municipality corporation throughout the year! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे ! महापालिकेत वर्षभरात काढल्या जातात १२ लाख संगणक प्रिंट

दरवर्षी महापालिकेचे वेगवेगळे विभाग जवळपास १२ लाख प्रिंट कशासाठी काढतात, हा संशोधनाचा विषय आहे. ...

आता ऐतिहासिक बारापुल्ला गेटला भरधाव कंटेनरची धडक - Marathi News | Now the historic Barapulla Gate is hit by a loaded container | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता ऐतिहासिक बारापुल्ला गेटला भरधाव कंटेनरची धडक

Barapulla Gate : मिल कॉर्नरकरून छावणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऐतिहासिक बारापुल्ला गेट आहे. ...

पटोले, चव्हाण, कराड, दानवे; पालिकेचा सर्वांना समान न्याय ! - Marathi News | Patole, Chavan, Karad, Danve; Equal justice for all! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पटोले, चव्हाण, कराड, दानवे; पालिकेचा सर्वांना समान न्याय !

अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची जबाबादारी महापालिकडे सोपविण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यात सर्वप्रथम लागू करण्याचा मान औरंगाबादला - Marathi News | Aurangabad is the first Municipality in the state to implement the National Pension Scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यात सर्वप्रथम लागू करण्याचा मान औरंगाबादला

National Pension Scheme : औरंगाबाद महापालिकेतील वर्ग २ ते वर्ग ४ मधील १२०० कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना अखेर लागू झाली. ...